JKLF Ban Extended : काश्मीरमधील फुटीरतावादी यासिन मलिक याच्या संघटनेवरील बंदीत वाढ !
काश्मीरमधील फुटीरतावादी नेता याचिन मलिक याच्या ‘जम्मू-कश्मीर लिबरेशन फ्रंट’ या संघटनेवर घालण्यात आलेल्या बंदी केंद्र सरकारने आणखी ५ वर्षांसाठी वाढवली.
काश्मीरमधील फुटीरतावादी नेता याचिन मलिक याच्या ‘जम्मू-कश्मीर लिबरेशन फ्रंट’ या संघटनेवर घालण्यात आलेल्या बंदी केंद्र सरकारने आणखी ५ वर्षांसाठी वाढवली.
केंद्र सरकारला एकजात शेतकरीविरोधी म्हणणार्या काँग्रेसला आता यावरून शेतकरीद्वेषी म्हणायचे का ?
काश्मीर हिंदु आणि शीख यांच्यासाठी अद्यापही असुरक्षित असणे, हे लज्जास्पद !
राजौरी येथील नौशेरा भागातील भारत-पाक सीमेवर १८ जानेवारीच्या सकाळी साडेदहा वाजता भूसुरुंगाचा स्फोट झाला. यात एक सैनिक मारला गेला, तर दोन जण घायाळ झाले.
एरव्ही ज्या ठिकाणी २ ते ५ फूट उंच बर्फ जमा होतो, त्या ठिकाणीसुद्धा एक इंचही बर्फ पडलेला नाही. यामुळे काश्मीरमध्ये येणारे पर्यटक अप्रसन्न होत असल्याचे दिसून येत आहे.
अयोध्येतील श्रीराममंदिरातील श्री रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी देशातील निवडक श्रीराममंदिरांमध्ये तेथून कलश पाठवण्यात आले आहेत.
लष्कर-ए-तोयबाचा आतंकवादी बिलाल अहमद भट याला सुरक्षादलांनी ठार मारले. तो गेल्या वर्षभरात सैनिक, स्थलांतरित कामगार आणि काश्मिरी हिंदू यांच्या हत्यांमध्ये सहभागी होता.
पोलीस महासंचालकांनी दिली माहिती !
‘देशविरोधी कारवायांमुळे या संघटनेवर बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत बंदी घालण्यात आली आहे’, असे शहा यांनी म्हटले आहे.
माजी पोलीस अधीक्षक यांची नुकतीच वैयक्तिक सुरक्षा काढून घेण्यात आली होती.