Amarnath Yatra Ends : छडी मुबारक सोहळ्याने अमरनाथ यात्रा समाप्त !
‘छडी मुबारक’ म्हणचे एक चांदीची पवित्र काठी आहे. तिला भगवान शिवाचे प्रतीक मानले जाते. ही एक धार्मिक परंपरा आहे. या काठीमध्ये भगवान शिवाची अलौकिक शक्ती असल्याचे मानले जाते.
‘छडी मुबारक’ म्हणचे एक चांदीची पवित्र काठी आहे. तिला भगवान शिवाचे प्रतीक मानले जाते. ही एक धार्मिक परंपरा आहे. या काठीमध्ये भगवान शिवाची अलौकिक शक्ती असल्याचे मानले जाते.
निवडणूक आयोगाकडून जम्मू-काश्मीरमधील निवडणुकीचे दिनांक घोषित करण्यात आले आहेत. त्याआधीच पोलीस आणि सामान्य प्रशासन विभागातील २०० हून अधिक अधिकार्यांचे स्थानांतर करण्यात आले.
न्यायमूर्ती संजीव कुमार आणि न्यायमूर्ती एम्.ए. चौधरी यांच्या खंडपिठासमोर श्री रघुनाथ मंदिराच्या मालमत्तेशी संबंधित खटल्याची सुनावणी झाली.
भारतीय सैन्यदलावर बिनबुडाचे आरोप करून त्यांचे मानसिक खच्चीकरण करणार्या अशा राजकारण्यांच्या विरोधात राष्ट्रदोहाचा खटला चालवून त्यांना कारागृहात डांबण्याची मागणी राष्ट्रप्रेमींनी केल्यास आश्चर्य वाटणार नाही !
अशांना केवळ बडतर्फ करू नये, तर त्यांना कारागृहात टाकून फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे !
पाकिस्तान दुसरे कारगिल युद्ध करण्याचा कट रचत आहे आणि भारत युद्ध होण्याची वाट पहात आहे, हे लज्जास्पद ! असे आणखी किती वर्षे चालू रहाणार आहे ?
जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवादी आक्रमणात भारतीय सैन्यदलाचे सैनिक वीरगतीला प्राप्त होत आहेत. तरी येथील आतंकवादाचा मूळ स्रोत असलेल्या पाकिस्तानवर कारवाई करण्यास भारत विलंब करत आहे, असेच सर्वसामान्य भारतियांना वाटते !
काश्मीरमध्ये सैनिकांना येणारे वीरमरण रोखण्यासाठी पाकला नष्ट करण्याचा निर्णय केंद्र सरकार कधी घेणार ?
अशांना केवळ बडतर्फ करू नये, तर त्यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात टाकून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत !
येथे रहाणारे शौर्यचक्र पुरस्कार मिळालेले परशोत्तम कुमार हे जिहादी आतंकवाद्यांचे लक्ष्य होते, असे सांगितले जात आहे. त्यांच्यावर आक्रमण होण्याच्या शक्यतेनेच येथे सुरक्षा चौकी स्थापन करण्यात आली होती.