
श्रीनगर – नौशेरा येथे सुरक्षादलांनी ८ सप्टेंबरला रात्री आतंकवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. या वेळी झालेल्या चकमकीत सैन्याने २ आतंकवाद्यांना ठार मारले. या वेळी आतंकवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला. गेल्या आठवडाभरातील चकमक होण्याची ही दुसरी घटना आहे. २ सप्टेंबरला जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवाद्यांनी सैन्यावर गोळीबार केला होता. यामध्ये एका सैनिकाला वीरमरण आले होते.
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस
Gadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !
शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे, हा नागरिकांना राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार ! – Supreme Court