
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – जम्मू-काश्मीरमधील सुंजवान सैनिकी ठाण्यावर २ सप्टेंबरच्या सकाळी जिहादी आतंकवाद्यांनी गोळीबार केला. यामध्ये एका सैनिकाला वीरमरण आले आहे. सैनिकी अधिकार्यांनी सांगितले की, सैनिकी ठाण्याच्या बाहेर लपून बसलेल्या आतंकवाद्यांनी गोळीबार केला. घायाळ सैनिकाला रुग्णालयात भरती करण्यात आले. उपचारांच्या वेळी त्याचा मृत्यू झाला.
Terrorists attack Sunjwan army camp in Jammu and Kashmir, one soldier martyred
Om Shanti! 🙏
Such terrorist attacks are Pakistan's ongoing 'Jih@d' against India.
The only solution is to destroy Jih@di Pakistan now!pic.twitter.com/gT4BMcJGi4
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 2, 2024
आतंकवाद्यांच्या शोधासाठी सैन्य आणि जम्मू-काश्मीर पोलीस यांनी संयुक्त शोधमोहीम हाती घेतली आहे. ड्रोनच्या माध्यमातूनही परिसरात शोध घेतला जात आहे.
संपादकीय भूमिकाअशी आतंकवादी आक्रमणे म्हणजे पाकचा भारताच्या विरुद्ध चालू असलेला ‘जिहाद’च आहे. यावर आता जिहादी पाकचा नायनाट करणे, हाच एकमेव उपाय होय ! |
Gadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !
Seattle Shooting : सिएटल (अमेरिका) येथील खाद्य महोत्सवात गोळीबार : २ जण ठार
पाकमध्ये टीटीपीच्या आक्रमणात १२ सैनिकांसह १५ जण ठार
Hunger Index Pakistan : पाकिस्तानमधील उपासमारीत तब्बल ३७ टक्क्यांची वृद्धी ! – संयुक्त राष्ट्रे
भारत ‘सेमीकंडक्टर’ बनवत आहे, तर पाकिस्तान आत्मघाती आतंकवादी निर्माण करत आहे ! – Rajnath Singh
…अशा प्रकारे भारतीय विरांनी पाकिस्तानी जिहाद्यांना हाकलून लावले !