केवळ एकच मूल जन्माला घातल्यास हिंदूच हिंदूंची लोकसंख्या न्यून करतील ! – विश्‍व हिंदु परिषद

धर्मांधांच्या वाढत्या हिंदुविरोधी कारवायांमुळे हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण आहे. यासाठी हिंदूंनी लोकसंख्या वाढवणे, हा त्या समस्येवरील उपाय नूसन हिंदूंना धर्मशिक्षण देऊन त्यांना आध्यात्मिकदृष्ट्या बलसंपन्न करणे, हाच खरा उपाय आहे.

पाकसाठी हेरगिरी करणार्‍या पोलीस शिपायाला अटक

अशा देशद्रोह्यांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत, असे राष्ट्रप्रेमींना वाटते !

दळणवळण बंदीत बंद असलेल्या सिरसा (हरियाणा) येथील ‘राईस मिल’ला वीज वितरण विभागाने पाठवले अनुमाने ९० कोटी रुपयांचे वीजदेयक !

सदोष देयके पाठवून ग्राहकांना मनःस्ताप देणार्‍या अधिकार्‍यांवर सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे !

दळणवळण बंदीत बंद असलेल्या सिरसा (हरियाणा) येथील ‘राईस मिल’ला वीज वितरण विभागाने पाठवले तब्बल ९० कोटी रुपयांचे वीजदेयक !

यावरून वीज वितरण विभागाचा कारभार कसा चालत असेल, याची कल्पना येऊ शकते ! सदोष देयके पाठवून ग्राहकांना मनःस्ताप देणार्‍या अधिकार्‍यांवर सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे !

हरियाणामध्ये शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी एका आंदोलकाला वैयक्तिक वादातून जिवंत जाळले !

वाद झाल्याने मुकेश याच्यावर इंधन टाकून त्याला जाळण्यात आले.

रेवाडी (हरियाणा) येथे १० वर्षांच्या मुलीवर ७ जणांकडून सामूहिक बलात्कार

बलात्कार्‍यांमध्ये एकच सज्ञान, तर उर्वरित आरोपी १० ते १२ वर्षांची मुले !
मुलांनी बलात्काराचे चित्रीकरण करून व्हिडिओही बनवला !

हरियाणा येथे दोन घोड्यांना ‘ग्लँडर्स’ या रोगाची लागण !

हिसार येथील ‘राष्ट्रीय अश्‍व अनुसंधान केंद्रा’त १४३ जातींच्या घोड्यांच्या चाचण्या करून त्यांचे नमूने पडताळण्यासाठी पाठवण्यात आले होते. त्यांचे अहवाल आले असून त्यात २ घोड्यांच्या चाचण्यांचे अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आले आहेत.

हरियाणा सरकार राज्यामध्ये कोरोना रुग्णांना देणार पतंजलीचे ‘कोरोनिल किट’ !

हरियाणामध्ये कोरोना रुग्णांमध्ये पतंजलि आस्थापनाच्या एक लाख ‘कोरोनिल किट’चे वाटप करण्यात येणार आहे. हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे.

स्वतःच्या भावाला ऑक्सिजन सिलिंडर न मिळाल्यामुळे मंत्र्यांना धमकी देणार्‍या सैनिकाविरुद्ध गुन्हा नोंद

उद्या अशा स्थितीमुळे देशात अराजक माजल्यास आश्‍चर्य वाटू नये !

कृषी कायद्याविरोधात देहलीच्या टीकरी सीमेवर आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांच्या तंबूमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार

याविषयी शेतकरी संघटना गप्प का ? त्यांचे आंदोलन भरकटले आहे, असे समजायचे का ?