Smt. Meenakshi Sharan : फाळणीच्‍या वेळी पाकिस्‍तानातून पलायन केलेले एकही हिंदु कुटुंब त्‍यांच्‍या सर्व सदस्‍यांसह भारतात पोचले नाही !

लाखो हिंदू आणि शीख मारले गेले, तर अनेकांनी उन्‍मादी धर्मांधांपासून त्‍यांच्‍या प्रतिष्‍ठेचे रक्षण करण्‍यासाठी स्‍वत:ची आणि त्‍यांच्‍या प्रियजनांची हत्‍या केली.

Uttarakhand Minor Rape : उत्तराखंडमध्‍ये ४ वर्षांच्‍या हिंदु मुलीवर अल्‍पवयीन मुसलमान मुलांकडून सामूहिक बलात्‍कार

धर्मांध मुले लहानपणीच अशी असतील, तर ती मोठेपणी आणखी काय करतात, हे समोर येतच असते ! अशांना शरीयत कायद्यानुसार भर चौकात बांधून त्‍यांच्‍यावर दगड मारण्‍याची शिक्षा करण्‍याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

Uttarakhand Mob Vandalise Muslim Shop : हिंदु मुलीला अश्‍लील हावभाव करून दाखवणार्‍या आरिफच्‍या दुकानाची लोकांनी केली तोडफोड !

‘अशा वासनांधांना तात्‍काळ आणि कठोर शिक्षा होत नसल्‍याने जनतेने कायदा हातात घेतला, तर त्‍याला  पोलीस, प्रशासन, सरकार आणि न्‍यायव्‍यवस्‍थाच उत्तरदायी आहे’, असे कुणी म्‍हटले, तर आश्‍चर्य ते काय ?

Kedarnath Helicopter Crash : केदारनाथमध्‍ये नादुरुस्‍त हेलिकॉक्‍टर एअरलिफ्‍ट करत असतांना कोसळले !

वार्‍याचा वेग आणि वजन यांमुळे हेलिकॉप्‍टरचे संतुलन बिघडू लागले. त्‍यामुळे पायलटने ते दरीत टाकून दिले.

Om Mountain : उत्तराखंडमधील ओम पर्वतावरील ‘ॐ’ चिन्‍ह विलुप्‍त झाले !

जागतिक तापमान वाढ अथवा हिमालयीन क्षेत्रात वाढलेली विकासकामे कारणीभूत असल्‍याचा दावा !

Muslim Protest Against Ramgiri Maharaj : डेहराडून (उत्तराखंड) येथे रामगिरी महाराजांच्‍या विरोधात मुसलमानांकडून आंदोलन

महाराजांना अटक करण्‍यासह ईश्‍वर निंदेच्‍या विरोधात कायदा करण्‍याची मागणी

बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणे थांबली नाहीत, तर संत समाज बांगलादेशात जाण्‍यास सिद्ध ! –  महामंडलेश्‍वर स्‍वामी प्रबोधानंद गिरी

भारतातील साधू-संतांकडून केंद्र सरकारकडे ठोस पावले उचलण्‍याची मागणी !

Baba Ramdev : आम्‍ही बांगलादेश निर्माण करू शकतो, तर हिंदूंच्‍या रक्षणासाठी हस्‍तक्षेपही करू शकतो ! – योगऋषी रामदेवबाबा

बांगलादेशामध्‍ये हिंसाचार शिगेला पोचला आहे. जमात-ए-इस्‍लामी आणि सर्व कट्टरतावादी शक्‍ती त्‍यांचे क्रौर्य दाखवत आहेत. अशा कोणत्‍याही घटनेची पुनरावृत्ती होता कामा नये. ते खपवून घेतले जाणार नाही.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तरप्रदेश राज्यामध्ये ६ ठिकाणी भावपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तरप्रदेश राज्यातील वाराणसी, नटवा, लक्ष्मणपुरी (लखनौ), प्रयागराज, सैदपूर आणि भदोही या विविध ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करण्यात आला. याविषयीचा वृत्तांत येथे देत आहोत.

Haridwar Liquor Seized : हरिद्वार येथे कावड मेळ्‍याच्‍या परिसरात अवैध दारूचा साठा जप्‍त !

हरिद्वारमधील ‘हर की पैडी’ परिसर हा कोरडा परिसर घोषित करण्‍यात आला असूनही येथे वेळोवेळी अवैध दारू पकडली जाते