हरिद्वार (उत्तरखंड) येथे कावड यात्रा मार्गांवरील मशिदीसमोर लावण्यात आलेले पडदे प्रशासनाने काढले !

यासंदर्भात हरिद्वारचे पोलीस अधीक्षक स्वतंत्र कुमार म्हणाले की, या यात्रा मार्गांवर बॅरिकेट्स (अडथळे) लावण्यात येत होते, त्या वेळी चुकून पडदे लावण्यात आले असावे.

गौरीकुंड (उत्तराखंड) येथे दरड कोसळून ३ भाविकांचा मृत्यू

केदारनाथ यात्रा मार्गावर गौरीकुंडजवळ २१ जुलैच्या सकाळी दरड कोसळली. या वेळी मोठमोठे दगड खाली पडू लागले. यामुळे ३ भाविकांचा मृत्यू झाला

Ramdev baba : स्वतःची ओळख उघड करण्यात कुणाला अडचण का असावी ? – योगऋषी रामदेव बाबा

योगऋषी रामदेव बाबा यांनी कावड यात्रामार्गांतील दुकानांवर मालकांचे नाव लिहिण्याच्या उत्तरप्रदेश सरकारच्या आदेशावर अशी प्रतिक्रीया व्यक्त केली.

Kanwar Yatra Uttarakhand : हरिद्वार (उत्तराखंड) येथेही दुकान मालकांना त्यांची नावे लिहिण्याचा आदेश !

उत्तरप्रदेश सरकारच्या आदेशानंतर आता उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये कावड यात्रेच्या वेळी दुकान मालकांनी त्यांच्या दुकानांवर स्वतःचे नाव लिहावे, असा अदेश देण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधीक्षक यांनी या आदेशाला दुजोरा दिला आहे.

Manglaur Uttarakhand Violence : काँग्रेसच्या मुसलमान उमेदवाराच्या विजयानंतर हिंदूंवर झालेल्या आक्रमणाच्या प्रकरणी ५ मुसलमानांना अटक  

मंगलोर (उत्तराखंड) विधानसभा पोटनिवडणूक

Uttarakhand High Court : अल्‍पवयीन मुले-मुली ‘डेट’वर गेल्‍यास केवळ मुलावर कारवाई का होते ?

परस्‍पर सहमतीने प्रस्‍थापित होणार्‍या लैंगिक संबंधांमध्‍येही मुलींना पीडित म्‍हणून पाहिले जाते. दुसरीकडे मुलांना आरोपी ठरवून कारागृहात टाकले जाते.

 Rain Halts Chardham  Yatra :  मुसळधार पावसामुळे चारधाम आणि अमरनाथ यात्रा थांबवली !

उत्तरप्रदेशामध्ये पावसाशी संबंधित घटनांमध्ये १३ जणांचा मृत्यू झाला आहे. वीज पडून २ जणांचा मृत्यू झाला. यासह अन्य एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

Uttarakhand Love Jihad : उत्तराखंड : अब्दुलने एका विवाहित हिंदु महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून केला बलात्कार !

पोलिसांनी अब्दुलविरुद्ध गुन्हा नोंदवून या प्रकरणाचे अन्वेषण चालू केले आहे.

घाटावर स्नान करणार्‍या लहान मुली आणि महिला यांची छायाचित्रे काढणे अन् व्‍हिडिओ न बनवण्‍याचे लावण्‍यात आले फलक !

हरिद्वार येथे गंगा नदीच्‍या घाटावर धार्मिक विधी करतांना अल्‍पवयीन मुलींसह महिलांची विनाअनुमती छायाचित्रे काढून, तसेच व्‍हिडिओ बनवून ते सामाजिक माध्‍यमांवरून प्रसारित केल्‍याचे समोर आले आहे.

Uttarkashi Trekkers Died : उत्तरकाशीमध्ये ९ गिर्यारोहकांचा मृत्यू

४ सहस्र ४०० मीटर उंचीवर असलेल्या सहस्त्रताल शिखर आणि आजूबाजूच्या  परिसरात गेल्या काही दिवसांपासून वातावरण खराब आहे.