Uttarakhand UCC : उत्तराखंड सरकारकडून समान नागरी कायद्याचे प्रारूप सादर !

आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत होणार चर्चा

Uttarakhand Encroachment Demolished : हल्द्वानी (उत्तराखंड) येथील अनधिकृत मदरसा प्रशासनाने पाडला !

एकदा कारवाई केल्यानंतर तेथे पुन्हा अतिक्रमण होत असतांना प्रशासन काय करत होते ? एकदा अतिक्रमण करणार्‍यांवर कठोर कारवाई झाली असती आणि भूमीचे संरक्षण करण्यात आले असते, तर पुन्हा अतिक्रमण झाले नसते. हे प्रशासनाला कळत नाही का ?

Uttarakhand UCC : विधानसभेच्या येत्या अधिवेशनात समान नागरी कायद्यासाठी विधेयक सादर करणार !

उत्तरखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांचे विधान !

Ram Katha In Madarsa : उत्तराखंड वक्फ बोर्डाच्या ११७ मदरशांमध्ये श्रीरामाची कथा शिकवली जाणार !  

उत्तराखंड वक्फ बोर्डाचा अभिनंदनीय निर्णय ! देशातील प्रत्येक मदरशांमध्ये असे करणे आवश्यक आहे.

Importance Of HinduDharma : शांती आणि ज्ञान यांच्या शोधात ९० अमेरिकन नागरिक भारतात : हरिद्वारमध्ये स्वीकारणार सनातन धर्म !

काँग्रेस आणि साम्यवादी नेते अनेकदा सनातन धर्माच्या विरोधात विधाने करतात; पण सनातन धर्माचा झेंडा मात्र जगभर फडकत आहे. शांती आणि ज्ञान यांचा संदेश देणार्‍या सनातन धर्माने संपूर्ण जग प्रभावित आहे.

Uniform Civil Code : उत्तराखंडमध्ये पुढील महिन्यात लागू होणार समान नागरी कायदा !

मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांचे सुतोवाच !
स्वतंत्र भारतात असा कायदा करणारे पहिलेच राज्य !

Haldwani Rape: हल्द्वानी (उत्तराखंड) येथील बालसुधारगृहातील १५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार

मुलीला वासनांधांकडे सोपवणार्‍या २ महिला कर्मचार्‍यांवर गुन्हा नोंद !
अशा महिला म्हणजे स्त्री जातीला लागलेला कलंक होय !

हर्रावाला (उत्तराखंड) येथील श्री कालीमाता मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर हिंदुद्वेष्ट्याने केली लघुशंका !

मंदिरांवर आक्रमण करणारे किंवा मूर्तीभंजन करणारे यांना ‘वेडा’ ठरवण्याची घाई पोलिसांना का झालेली असते ? असे पोलीस हिंदूंना न्याय काय मिळवून देणार ?

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बोगद्याच्या कामातील तज्ञ अर्नोल्ड डिक्स यांनी भारतीय शाकाहारी जेवणाचे केले कौतुक !  

डिस्क यांनी म्हटले, ‘भारतीय शाकाहारी अन्न अतिशय चवदार आणि आरोग्यदायी आहे. मला आता माझ्या घरी परत जायची इच्छा नाही.’  

Uttarakhand Rescue A Miracle ! : कामगार सुखरूप बाहेर येणे, हा चमत्कार असल्याने मला तेथील मंदिरात जाऊन आभार मानावे लागतील !

अर्नाल्ड डिक्स तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या बाबा बौख नाग मंदिरासमोर ते प्रतिदिन प्रार्थना करत होते. याविषयी ते म्हणाले की, मी माझ्यासाठी काही मागितले नाही, तर ४१ कामगार आणि त्यांच्या सुटकेसाठी साहाय्य करणार्‍यांसाठी मी प्रार्थना करत होतो.