
अल्मोडा (उत्तराखंड) – येथील अल्मोडा दरीत १५० फूट खाली प्रवासी बस कोसळून ३६ प्रवाशांचा मृत्यू झाला, तसेच अनेक जण घायाळ झाले. या बसमध्ये ४५ प्रवासी होते. सध्या येथे राज्य आपत्ती निवारण दलाकडून बचावकार्य चालू आहे. घायाळांना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी भरती करण्यात आले आहे. या अपघातावरून उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !
‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण
RBI Polymer Notes : प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याविषयी रिझर्व्ह बँक विचाराधीन