अल्मोडा (उत्तराखंड) – येथे ४ नोव्हेंबरला ४५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळल्याने ३९ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या अपघाताच्या प्रकरणी महंमद आमीर याने सामाजिक माध्यमांतून मृत प्रवाशांविषयी आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केला. त्यामुळे पोलिसांनी महंमद आमीर याला अटक केली.
Mohammed Ameer, posting offensive posts on the death of 39 people in an accident in Uttarakhand, arrested
The Government should ensure death penalty for such Hindu-hating perverted fanatic bigots
Read more: https://t.co/3mafUpWq1b pic.twitter.com/Ov49cAoMCs
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 7, 2024
आमीर याने त्याच्या फेसबुक खात्यावर मृतांच्या छायाचित्राचा वापर करत ‘होम डिलिव्हरी’चे पत्रक लावत ‘शुभ दीपावली’ असे लिहिले होते.
संपादकीय भूमिकाअशा हिंदुद्वेषी विकृत धर्मांध मुसलमानांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत ! |