डॉ. जी.ए. रत्नपारखी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित !
येथील ज्येष्ठ ज्योतिष अभ्यासक डॉ. जी.ए. रत्नपारखी यांना उत्तराखंडची राजधानी डेहराडून येथे ‘ज्योतिष महाकुंभ परिषदे’त मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुरस्काराचे स्वरूप आकर्षक ….