कचरा आणि प्रदूषण यांमुळे गंगोत्रीच्या प्रवाहाची दिशा पालटत आहे ! – वैज्ञानिकांचा निष्कर्ष

समुद्रसपाटीपासून १३ सहस्र २०० फुटांवर असणार्‍या गंगोत्री येथील गोमुखातून निघणारा गंगानदीचा प्रवाह पालटत आहे, असे वैज्ञानिकांच्या परीक्षणातून समोर आले आहे.

भारत-चीन सीमावाद पूर्णपणे सोडवण्यासाठी दोन्ही देश सकारात्मक ! – राजनाथ सिंह

डोकलाम येथे सध्या तणावाची परिस्थिती असली, तरी चर्चेद्वारे यावर आम्ही तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहोत. तोडग्यासाठी भारत आणि चीन दोन्हीही देश सकारात्मक आहेत.

जोशीमठ (उत्तराखंड) येथे शिखांनी मुसलमानांना ईदच्या दिवशी गुरुद्वारामध्ये नमाजपठण करू दिले !

एक आठवड्यापासून पडणार्‍या मुसळधार पावसामुळे उत्तराखंडच्या चमोलीमधील जोशीमठचा काही भाग जलमय झाला आहे. यामुळे बकरी ईदच्या दिवशी मुसलमानांना मैदान उपलब्ध झाले नाही.

ब्रिटीश उच्चायुक्तांची हरिद्वार येथील देव संस्कृती विद्यापिठाला भेट

भारतातील ब्रिटनचे उच्चायुक्त सर डोमिनिक एस्थी यांनी त्यांच्या पत्नी लुईस यांच्यासह येथील देव संस्कृती विद्यापिठाला वैयक्तिक भेट दिली.


Multi Language |Offline reading | PDF