उत्तरकाशीच्या बोगद्यातील खोदकाम अंतिम टप्प्यात !

६-६ मीटरचे ३ पाईप टाकायचे काम शेष आहे. एक पाईप टाकण्यासाठी अनुमाने ४ घंटे लागतात. १८ मीटर खोदल्यानंतरच बचावकार्य चालू होईल.

उत्तरकाशी येथे बोगद्यात अडकलेले सर्व कामगार सुरक्षित असल्याची चित्रीकरणाद्वारे निश्‍चिती !

१० दिवसांपासून अडकलेल्या ४१ कामगारांचे चित्रीकरण समोर आले आहे. बोगद्यात ६ इंच रुंद पाइपलाइनद्वारे ‘एन्डोस्कोपिक कॅमेरा’ पाठवण्यात आला.

Tunnel Collapse : आंतरराष्ट्रीय बोगदा तज्ञांनी बौखनाग मंदिरात प्रार्थना केल्यावर उत्तरकाशीतील अपघात स्थळी झाले मार्गस्थ!

९ दिवसांपासून बोगद्यात बोगद्यात अडकले आहेत ४१ कामगार !

डेहराडून (उत्तराखंड) येथील हिंदु युवकाच्या आत्महत्येमागे मुसलमान तरुणीचा हात !

जर एखाद्या घटनेत एका हिंदु मुलामुळे मुसलमान मुलीने आत्महत्या केल्याची कुणी आवई जरी उठवली असती, तरी साम्यवादी आणि कथित धर्मनिरपेक्षतावादी कंपूने एक जात हिंदूंना अत्याचारी संबोधायला आरंभ केला असता, हेच सत्य आहे !

उत्तराखंडमध्ये ५ वर्षांच्या मुलीवर शावेज नावाच्या मुसलमान तरुणाकडून बलात्कार

अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्याच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

Uttarakhand Tunnel Collapse : उत्तराखंडमध्ये बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या सुटकेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न चालू !

यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील सिल्क्यारा बोगद्यात भूस्खलनामुळे अडकलेल्या ४० कामगारांची अद्याप सुटका झालेली नाही. ५ दिवसांनंतरही त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. सध्या या कामगारांना प्राणवायू आणि अन्न हे एका लहान पाईपद्वारे पोचवण्यात येत आहे.

दिवाळीनंतर उत्तरखंडमध्ये समान नागरी कायदा संमत होण्याची शक्यता !

एकेक राज्यात हा कायदा करण्यापेक्षा संपूर्ण देशात करणे आवश्यक आहे !

उत्तरकाशीत बांधकाम चालू असलेला बोगदा कोसळल्याने ३६ कामगार अडकले !

ब्रह्मकमळ आणि यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील सिल्क्यरा ते दंडलगाव यांच्यामध्ये हा बोगदा बांधला जात आहे.

सनातन धर्मासाठी प्राण देण्यासाठी प्रत्येक घरातून एक तरुण बाहेर पडेल ! – स्वामी धीरेंद्रकृष्ण शास्त्री, बागेश्‍वर धाम

सनातन धर्मासाठी प्राण देण्यासाठी प्रत्येक घरातून एक तरुण बाहेर पडेल, असे मध्यप्रदेशातील बागेश्‍वर धामचे पीठाधीश्‍वर धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी येथे सांगितले. ते शहरातील क्रीडा मैदानात आयोजित दिव्य दरबारात सहस्रावधी भाविकांना संबोधित करत होते.

उत्तराखंडमधील ३० मदरशांमध्ये ७४९ मुसलमानेतर विद्यार्थी घेत आहेत शिक्षण !

उत्तराखंडसारख्या देवभूमी राज्यात ही स्थिती असेल, तर देशातील अन्य राज्यांमध्ये काय स्थिती असेल ?, याची कल्पना करता येत नाही !