Yogi Adityanath Says : सनातन धर्माच्या रक्षणासाठी जिद्दीने काम करावे लागेल ! – योगी आदित्यनाथ
आज शेजारील देशांमध्ये हिंदूंना वेचून ठार मारले जात आहे. मठ आणि मंदिरे पाडली जात आहेत. इतिहासातून शिकून, संघटित होऊन सनातन धर्माच्या रक्षणासाठी जिद्दीने काम करावे लागेल, असे विधान उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी बांगलादेशाचे नाव न घेता केले.