सत्तेत असणार्‍यांनी धार्मिक असल्यास त्याचे चांगले परिणाम दिसतात ! – रवि कुमार दिवाकर, न्यायाधीश, बरेली

धर्म मनुष्याला स्थिरता प्रदान करतो. त्यामुळे त्याच्या कार्याची फलनिष्पत्ती अनेक पटींनी वाढते. यासमवेत तत्त्वनिष्ठता आणि प्रामाणिकपणा वाढीस लागते. माननीय न्यायाधिशांना हेच सुचवायचे आहे; परंतु हे हिंदु धर्मियांसाठी लागू आहे.

कानपूर येथे शस्त्रास्त्रांच्या कारखान्याचे उद्घाटन : पाकिस्तान अस्वस्थ !

हा दक्षिण आशियातील सर्वांत मोठा संरक्षण कारखाना असून त्याचा उद्देश भारताच्या संरक्षण आवश्यकतांसह जागतिक मागणी पूर्ण करणे हा आहे.

संपादकीय : हलाल प्रमाणपत्रांची निरर्थकता !

खोट्या हलाल प्रमाणपत्र प्रकरणी काहींना अटक होणे हे हलालविरुद्धच्या लढ्यातील हिंदूंसाठीचे आश्वासक पाऊल ! उत्तरप्रदेश शासनाने हलाल प्रमाणित उत्पादनांवर बंदी घालण्याचे आवाहन केले होते. अन्य राज्यांतील सरकारांनीही असे आवाहन करायला हवे.

प्रश्‍नपत्रिका फुटल्याने उत्तरप्रदेश सरकारने रहित केली पोलीस शिपायांची भरती परीक्षा !  

भारतात प्रश्‍नपत्रिका फुटणे आता नित्याची घटना झाली आहे. अशा घटना सरकारी यंत्रणांसाठी लज्जास्पद !

Halal Certification Case: हलाल प्रमाणपत्र देणार्‍या संस्थांशी संबंधित आस्थापनांची उत्तरप्रदेश विशेष कृतीदल चौकशी करणार !

यासोबतच या सर्व संस्था बेकायदेशीररित्या हलाल प्रमाणपत्रांचे वाटप करत असल्याचेही अन्वेषणात निष्पन्न झाले आहे.

Mankameshwar Metro Station : आगरा येथील जामा मशीद मेट्रो स्थानकाचे ‘मनकामेश्‍वर मेट्रो स्थानक’ असे नामांतर !

योगी सरकार आणि मेट्रो प्रशासन यांचा स्तुत्य निर्णय

Kalki Temple : संभल (उत्तरप्रदेश) येथील प्राचीन कल्कि मंदिर पाडून बांधण्यात आली आहे शाही जामा मशीद !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली नव्या कल्कि मंदिराची पायाभरणी !

Maharashtra Yogi Adityanath: महाराष्ट्र ही शौर्य आणि पराक्रम यांची भूमी आहे ! – योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री, उत्तरप्रदेश

प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांनी त्यांच्या आध्यात्मिक कार्याचा पाठिंबा शासनाला द्यावा. पूर्वी धर्मसत्ता राजाला सांगत असे की, ‘अहं दंडास्मि ।’ त्याप्रमाणे त्यांनी मार्गदर्शन करत रहावे.

उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांसमवेत घेतले श्री रामलल्लाचे दर्शन !

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आमदार आणि मंत्री यांच्यासह येथे श्रीराममंदिरात जाऊन श्री रामलल्लाचे दर्शन घेतले.

परवेझ परवाझ याला ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा !

‘१७ वर्षांनी मिळालेला न्याय हा अन्याय नव्हे का ?’, असेच नागरिकांना वाटते !