संपादकीय : ‘जंगली रमी’तून समाज घडेल का ?
‘महसुलापेक्षा समाज घडणे महत्त्वाचे आहे’, हे लक्षात घेऊन सरकारने ऑनलाईन जुगार वेळीच नियंत्रित करावा !
‘महसुलापेक्षा समाज घडणे महत्त्वाचे आहे’, हे लक्षात घेऊन सरकारने ऑनलाईन जुगार वेळीच नियंत्रित करावा !
विवाहाला सामाजिक, कायदेशीर आणि नैतिक महत्त्व आहे. केवळ पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करण्याला संस्कृती किंवा सुधारणा म्हणत नाहीत. अशा पद्धतीने एकत्र रहाणे, हे भारतीय संस्कृतीच्या विपरित अन् अनधिकृत आहे.’ अशा रितीने स्पष्टीकरण देऊन उच्च न्यायालयाने ही याचिका असंमत केली.
मानसिक स्वास्थ्यासाठी मनाला योग्य वळण लावणे आवश्यक असते. पाश्चात्य संस्कृतीमध्ये अशी काही व्यवस्थाच नसल्याने अशी स्थिती निर्माण होत आहे.
पुणे येथील पोर्शे कारच्या धडकेने झालेल्या भीषण अपघाताच्या प्रकरणी पबच्या विकृतीवर मोठ्या प्रमाणात टीका होत असतांनाच रेव्ह पार्टीची ही घटनाही उघडकीस आली आहे.
आसगाव येथील प्रस्तावित ‘नाईट क्लब’ला श्री दत्तात्रेय देवस्थान समिती, ‘औदुंबर टेंपल प्रॉपर्टी ट्रस्ट’ आणि श्री देव बारासांकलेश्वर देवस्थान यांनीही तीव्र विरोध दर्शवला आहे. अनैतिक प्रकारांना विरोध करणार्या देवस्थान समित्यांचे अभिनंदन !
भारतीय संस्कृतींचे, उच्च विचारांचे, धर्माचरणाचे, त्याग, प्रेम, कर्तव्य या संस्कारांचे आचरण या गोष्टी कुटुंब एकसंध ठेवण्यास साहाय्य करतात. त्यामुळे उथळ निर्णय घेण्यापूर्वी या सर्व गोष्टी आपण योग्य करत आहोत का ? हे पडताळणे आवश्यक आहे !
बेंगळुरू जल मंडळाचे नागरिकांना आवाहन
‘वर्ष १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले; मात्र आपण खरेच स्वतःच्या तंत्राने मार्गक्रमण करतो आहोत का ? हा मोठा प्रश्न आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या अनेक पिढ्यांना आपण पाश्चात्त्यांच्या ओंजळीतून पाणी प्यायला शिकवले.
पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे नवरूढीच्या नावाखाली आपण आपली संस्कृती विसरत चाललो आहोत. त्याचा परिणाम वैयक्तिक आणि सामाजिक आरोग्यावर होत आहे, याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे….
आजची बहुसंख्य तरुण पिढी अमली पदार्थांच्या विळख्यात सापडली आहे. अन्वेषण यंत्रणा, सुरक्षा यंत्रणा अमली पदार्थांची तस्करी रोखण्यास प्रयत्न करत आहेत; मात्र ते अपुरे पडत आहेत. तस्करांविरुद्ध कठोर कारवाई केली, तरच अमली पदार्थाचा भस्मासूर आटोक्यात येऊ शकतो !