आधुनिक संस्कृतीच्या असंख्य भयानक दुष्प्रवृत्ती
१. शरीरभोगाची बेगुमान लालसा
२. लवकरात लवकर, कमी श्रमात अधिकाधिक श्रीमंत व्हावे, अशी जबरदस्त ओढ
१. शरीरभोगाची बेगुमान लालसा
२. लवकरात लवकर, कमी श्रमात अधिकाधिक श्रीमंत व्हावे, अशी जबरदस्त ओढ
नवीन वर्ष साजरे करण्याच्या प्रचलित पद्धतीत पालट होण्यासाठी ‘महायुवा सोशल रीलस्टार’ ही स्पर्धा २९ डिसेंबर २०२३ ते १२ जानेवारी २०२४ पर्यंत असणार आहे.
कायदा-सुव्यवस्थेसाठी तैनात केलेल्या १ सहस्र २०० पोलिसांचे ३ दिवसांचे वेतन सनबर्नच्या आयोजकांकडून वसूल करा !
अशी माहिती गोवा सरकारने कृती आराखड्याद्वारे मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाला दिली आहे.
साधना आणि धर्मशिक्षण यांअभावी अधोगतीला गेलेला समाज !
सर्व यंत्रणा कार्यरत राहूनही ‘सनबर्न’मध्ये अमली पदार्थांचा वापर झाल्यास त्याचे दायित्व कोण घेणार ?
सनबर्न महोत्सवासाठी डोंगरमाथ्यावरील झाडे तोडल्याने जैवविविधतेचा मोठ्या प्रमाणात र्हास होतो. सर्वत्र कचर्याचा ढीग पडतो. वाहतुकीच्या प्रचंड कोंडीमुळे सामान्य जनतेला वेठीस धरले जाते. तसेच येथील जनतेच्या जीवनावर विपरीत परिणाम होतो.
चित्रपटसृष्टीमध्ये समाजप्रबोधनाची अचाट शक्ती आहे; परंतु ती मानसिकता बाळगणारे दिग्दर्शक आणि निर्माते तुरळकच असतात. चित्रपट हे भारतियांसाठी केवळ मनोरंजनाचे साधन नसून उमेद निर्मिती आणि मार्गदर्शन यांचे साधन आहे, याचे भान सिनेसृष्टीने बाळगणे आवश्यक आहे.
‘गोवा सरकार महसुलासाठी सनबर्नला मान्यता देणारच’, याची सनबर्नच्या आयोजकांना निश्चिती आहे, असेच जनतेला वाटणार !
स्थानिकांना ‘रेव्ह पार्ट्यां’ची आणि अमली पदार्थ व्यवहाराची माहिती मिळते, ती पोलिसांना का मिळत नाही ? पोलीस निष्क्रीय आहेत ? त्यांच्यावर कुणाचा दबाव आहे ? कि त्यांचे ‘रेव्ह पार्ट्यां’चे आयोजन करणार्यांशी साटेलोटे आहे ?