संगमनेर येथे विनयभंगाच्या प्रकरणी धर्मांधाला अटक !

प्रतिकात्मक छायाचित्र

संगमनेर (जिल्हा अहिल्यानगर) – शहरातील कॅफेमध्ये विवाहितेचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी हुजेब शेख याला शहर पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित विवाहिता शिक्षणासाठी मामाकडे रहात होती. मामाची टपरी आरोपीने भाड्याने घेतली होती. त्यामुळे त्याचे येणे-जाणे घरी होते. तोंडओळख असल्याने धर्मांधाने तिला ‘बोलायचे आहे’, असे सांगून कॅफेमध्ये बोलावले. तिथे विवाहितेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. तिने घडलेला प्रकार मामांना सांगितल्यानंतर शहर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली.

संपादकीय भूमिका 

अशा आरोपींना शरीयतनुसार भर चौकामध्ये चाबकाचे १०० फटके मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !