धर्माचरण आणि धर्मरक्षण यांतून हिंदु राष्ट्राकडे वाटचाल !

गोमंतकाच्या पावनभूमीत १६ ते २२ जून २०२३ या कालावधीत अत्यंत उत्साहात पार पडलेल्या एकादश ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’, म्हणजेच ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त देश-विदेशातील मान्यवरांनी विविध विषयांवर विचारमंथन केले.

भारताला हिंदु राष्‍ट्र घोषित करणार्‍यांनाच वर्ष २०२४ मध्‍ये मतदान करू ! – अजितसिंह बग्‍गा, राष्‍ट्रीय वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष, व्‍यापार मंडळ आणि अध्‍यक्ष, वाराणसी व्‍यापार मंडळ

औरंगजेबाने हिंदूंवर अनन्‍वित अत्‍याचार केले. मंदिरे तोडून मशिदी उभारल्‍या. औरंगजेबाने पाडलेली मंदिरे ही आपली श्रद्धास्‍थाने आहेत. ही सर्व मंदिरे न्‍यायालयीन लढ्याने, आंदोलन करून किंवा प्रसंगी हौतात्‍म्‍य पत्‍करूनही पुनर्स्‍थापित केल्‍याविना आम्‍ही रहाणार नाही.

प्रत्‍येक मंदिर सरकारीकरणातून मुक्‍त होईपर्यंत लढा चालूच ठेवू ! – सुनील घनवट, समन्‍वयक, महाराष्‍ट्र मंदिर महासंघ

तुळजापूर येथील श्री भवानीदेवी मंदिरातील वस्‍त्रसंहिता (मंदिरात प्रवेश करतांना परिधान करायच्‍या कपड्यांच्‍या संदर्भातील नियमावली) प्रकरणाच्‍या नंतर महाराष्‍ट्र राज्‍यात १३१ मंदिरांमध्‍ये वस्‍त्रसंहिता लागू करण्‍यात आली आहे आणि आता ही वस्‍त्रसंहिता सर्व मंदिरांमध्‍ये लागू करायची आहे.

कलम ३७० हटवूनही काश्‍मीरमध्‍ये हिंदू सुरक्षित नाहीत !- राहुल कौल, अध्‍यक्ष, यूथ फॉर पनून कश्‍मीर, पुणे

अद्यापही सरकार काश्‍मिरी हिंदूंचा नरसंहार मान्‍य करायला सिद्ध नाही. त्‍याचा परिणाम म्‍हणून बंगालसह भारतात जेथे जेथे मुसलमानबहुल भाग आहे, तेथे ‘काश्‍मिरी पॅटर्न’ राबवला जात आहे. जोपर्यंत काश्‍मीरमधील नरसंहार मान्‍य केला जात नाही, तोपर्यंत काश्‍मिरी हिंदूंचे पुनर्वसन शक्‍य नाही.

भारताला धर्म आणि देवता यांच्यावरील श्रद्धाबळावरच हिंदु राष्ट्राचे कार्य पुढे न्यायला हवे !

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी केलेले समारोपीय मार्गदर्शन

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवातील विविध क्षणांचा छायाचित्रमय वृत्तांत

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवात १६ ते २२ जून हे ७ दिवस विविध माध्‍यमांतून हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेचा जागर करण्‍यात आला. राष्‍ट्र, धर्म आणि संस्‍कृती यांच्‍या संदर्भात विविध माध्‍यमांतून जागृती करण्‍यात आली.

२३ जून या दिवशी ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’ला नियतकालिके आणि वृत्तसंकेतस्‍थळे यांनी दिलेली प्रसिद्धी !

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाच्‍या सातव्‍या दिवसाच्‍या घडामोडींना २३ जून या दिवशी नियतकालिके आणि वृत्तसंकेतस्‍थळे यांद्वारे मिळालेली प्रसिद्धी येथे देत आहोत.

मंदिर परिसर ‘मद्य-मांस मुक्‍त’ करण्‍यासाठी लढा देणार !

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवात मंदिर विश्‍वस्‍तांचा निर्धार !

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात मान्यवरांचा सत्कार आणि मनोगत !

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या समारोपप्रसंगी हिंदुत्वनिष्ठांनी व्यक्त केलेले हृद्य मनोगत

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव