‘द कश्मीर फाइल्स’प्रमाणे ‘गोवा फाइल्स’ संदर्भात चर्चा होणार ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
१६ जूनपासून गोव्यात ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ !
१६ जूनपासून गोव्यात ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ !
गेल्या ११ वर्षांपासून ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ आयोजित केले जात आहे. या वर्षी हे अधिवेशन ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ म्हणून आयोजित करण्यात येत आहे.
‘जिहादी मानसिकता आणि इस्लामी आतंकवाद यांची समस्या भारतासह संपूर्ण जगभरात आहे. त्याहूनही धोकादायक आणि भयंकर समस्या ही ‘शहरी (अर्बन) नक्षलवादाची आहे. वर्ष १९८२ मध्ये भारतामध्ये एक अपवित्र संघटना निर्माण झाली. त्यात धर्मनिरपेक्षतावादी, साम्यवादी (कम्युनिस्ट), धर्मांध संघटना आदींचा समावेश आहे.
हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला गती देण्यासाठी प्रतीवर्षीप्रमाणे १६ ते २२ जून २०२३ या कालावधीत ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथे एकादश ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ अर्थात् ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे.
पत्रकार परिषदेस प्रज्ञापुरी ज्ञानपीठ अक्कलकोटचे अध्यक्ष श्री. प्रसाद पंडित (गुरुजी), हिंदु जनजागृती समितीचे अधिवक्ता संघटक अधिवक्ता नीलेश सांगोलकर आणि सनातन संस्थेचे श्री. हिरालाल तिवारी हेही उपस्थित होते.
‘भारत एक आध्यात्मिक भूमी आहे. येथील इतिहासामध्ये जे काही चांगले परिवर्तन झाले, त्या सर्वांमागे आध्यात्मिक संस्थांचे पूर्णतः योगदान आहे. त्यामुळे कोणतेही कार्य यशस्वी करायचे असल्यास आपल्याला आध्यात्मिक स्तरावर किंवा त्या संस्थांच्या माध्यमातूनच कार्य करणे आवश्यक आहे.
भारताचे पुन्हा तुकडे होऊ द्यायचे नसतील, तर भारताला आदर्श रामराज्य अर्थात् हिंदु राष्ट्र बनवण्याला पर्याय नाही, असे मत हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी येथे पत्रकार परिषदेत बोलतांना व्यक्त केले.
हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला गती देण्यासाठी प्रतिवर्षीप्रमाणे यंदा १६ ते २२ जून २०२३ या कालावधीमध्ये फोंडा येथील श्री रामनाथ देवस्थान येथे एकादश अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन अर्थात् ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चे आयोजन केले आहे, अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला गती देण्यासाठी प्रतीवर्षीप्रमाणे १६ ते २२ जून २०२३ या कालावधीत गोवा येथे एकादश ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ अर्थात् ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वर्ष २००८ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी एक अहवाल प्रसिद्ध केला होता.