SC On Allahabad HC Judge Speech : अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शेखर यादव यांच्या भाषणाची सर्वोच्च न्यायालयाने मागवली माहिती
‘कॅम्पेन फॉर ज्युडिशियल अकाउंटेबिलिटी अँड रिफॉर्म्स’ या सामाजिक संस्थेने नाराजी व्यक्त करत न्यायमूर्ती यादव यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी कार्यालयांतर्गत चौकशीची मागणी केली आहे.