अध्यात्मात पुढच्या पुढच्या टप्प्याची साधना केल्यास गुरुकृपा लवकर होईल ! – आनंद जाखोटिया, हिंदु जनजागृती समिती

ज्याप्रमाणे आपण शाळा शिकत असतांना पुढच्या पुढच्या वर्गात जातो, त्याप्रमाणे अध्यात्मातही पुढच्या पुढच्या टप्प्यात जायला पाहिजे. आपण भजन करत असू, तर तेही पुढच्या पुढच्या स्तराचे असू शकते.

साधकांना काळानुसार विविध नामजप सांगत हळूहळू त्यांना ‘निर्विचार’ हा निर्गुणाकडे नेणारा नामजप करायला सांगून मोक्षाकडे घेऊन जाणारे मोक्षगुरु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेला ‘निर्विचार’ नामजप करणे, म्हणजे त्यांच्या निर्गुण रूपाशी अनुसंधान साधून निर्गुण स्थितीला जाणे – (पू.) श्री. शिवाजी वटकर

साधकांनो, ‘एकटे रहाण्याचे विचार येणे’, हे आध्यात्मिक त्रास वाढल्याचे लक्षण असून त्रास न्यून होण्यासाठी परिणामकारक उपाय करा !

आध्यात्मिक त्रास न्यून होण्यासाठी साधकांनी ‘सत्‌मध्ये रहाणे, नामजपादी आध्यात्मिक उपाय करणे, सत्सेवा करणे’, आदी प्रयत्न वाढवावेत. हे प्रयत्न सातत्याने आणि परिणामकारक रीतीने केल्यास हळूहळू त्यांचा त्रास कमी होऊ लागतो !’

शारीरिक सेवा करतांना शरिराच्या समवेत मनानेही सेवा होत असल्याने त्रासदायक शक्तीचे आवरण गतीने न्यून होते !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

दुकानात कितीही पैसे घेऊन गेलो, तरी कुठल्याही दुकानात आनंद विकत मिळणार नाही. तो स्वतःच (साधना करून) मिळवावा लागतो.  

Goa High Temperature : उन्हाळी गर्मीच्या उद्रेकापासून वाचण्यासाठी गोव्यात आरोग्य संचालनालयाकडून मार्गदर्शक सूचना

आरोग्य सेवा संचालनालयाने उन्हाळ्यात गर्मीच्या उद्रेकापासून वाचण्यासाठी सार्वजनिक आरोग्य सावधानता सूचना जारी केल्या आहेत. त्या देत आहोत . . .

हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य प्रभावीपणे होण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेली मौलिक सूत्रे

आपल्याला हिंदु राष्ट्राची स्थापना करायची असल्याने सर्व हिंदूंना संघटित करायचे आहे. याला ‘समष्टी साधना’ असे म्हटले जाते. ही समाजात जाऊन करायची साधना आहे.

राजालाही पायउतार व्हावे लागते ! – प.पू सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

देशाचे उत्थान आणि पतन हे समाजाचे उत्थान अन् पतन यांवर अवलंबून असते. समाजपरिवर्तनात सामाजिक संस्थांसह सर्वांचेच दायित्व महत्त्वाचे असते.

सातारा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या व्याख्यानांना समाजातून उदंड प्रतिसाद !

सातारा येथील हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, तसेच रेणावळे आणि कुसगाव या गावात घेण्यात आलेल्या व्याख्यानांना समाजातून उदंड प्रतिसाद लाभला.