सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !
सौ. सोनाली पोत्रेकर : ‘जेव्हा शारीरिक सेवा अधिक असतात, तेव्हा स्वतःवरील त्रासदायक शक्तीचे आवरण न्यून होण्याची गतीही अधिक असते’, असे मला जाणवले.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : शारीरिक सेवा करतांना शरिराच्या समवेत मनानेही सेवा होत असते. त्यामुळे शारीरिक सेवा करतांना त्रासदायक शक्तीचे आवरण गतीने न्यून होते.