अयोध्येत श्रीराममंदिराच्या भूमीपूजनाचा सोहळा साजरा होत असतांना तिथे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवून कृतज्ञता वाटणे
अयोध्येत श्रीराम मंदिराच्या भूमीपूजनाचा सोहळ्याच्या दिवशी एका साधिकेला तिथे परात्पर गुरु डॉक्टरांचे अस्तित्व जाणवत होते.
अयोध्येत श्रीराम मंदिराच्या भूमीपूजनाचा सोहळ्याच्या दिवशी एका साधिकेला तिथे परात्पर गुरु डॉक्टरांचे अस्तित्व जाणवत होते.
वाईट शक्तींनी महाराजांवर अनेक प्राणघातक आक्रमणे केली. महाराजांनी ती परात्पर गुरुदेवांचे स्मरण करतच यशस्वीपणे परतून लावली. ते पाहून ‘त्रेतायुगात मारुतीने श्रीरामाची सेवा कशी केली असेल !’, याची प्रचीती आली.
अभिव्यक्ती स्वातंत्र्यापेक्षा धार्मिक स्वातंत्र्य अतिशय महत्त्वाचे आहे. दुर्दैवाने भारतात ईशनिंदा किंवा कठोर कायदा नसल्याने गुन्हेगारांना कठोर शिक्षा देता येत नाही. यातूनच मोठ्या प्रमाणात हिंदु देवतांचा अवमान होईल, अशा पद्धतीने विज्ञापने दिली जातात.
इस्लामचे नाव घेऊन, महंमद पैगंबर यांच्या नावाने आतंकवादी कारवाया करत निरपराध्यांना ठार मारणारे कोण आहेत, हेही राशिद अल्वी यांनी सांगितले पाहिजे !
हिंदुबहूल भारतात हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे वारंवार अशलाघ्य विडंबन करूनही सरकार, पोलीस आणि प्रशासन त्याची साधी दखलही घेत नाहीत. हे हिंदूंना लज्जास्पद !
आय.आर्.सी.टी.सी.ने (‘इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन’ने) धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘श्री रामायण यात्रा’ रेल्वे गाडीची योजना आखली आहे. ही यात्रा ७ नोव्हेंबरपासून चालू करण्यात आली आहे.
जर असे आहे, तर भारतातील मुसलमानांनी अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी मुक्त करण्याला विरोध का केला ? भगवान श्रीरामाप्रमाणेच भगवान श्रीकृष्ण आणि भगवान शिव हेही सार्या जगाचे आहेत, तर त्यांच्या काशी आणि मथुरा येथील मंदिरांची जागा मुसलमान हिंदूंना का सोपवत नाहीत ?
अशा प्रकारे अन्य धर्मियांच्या देवतांचा वापर करून विज्ञापन बनवण्याचे धारिष्ट्य मंगलम् कापराची निर्मिती करणार्या आस्थापनाने दाखवले असते का ? हिंदूंमध्ये धर्माभिमान नसल्यामुळेच अशा प्रकारे विविध माध्यमांतून हिंदूंच्या देवतांचा अवमान केला जातो !
मध्यप्रदेश शासनाचा अभिनंदनीय निर्णय ! भाजपशासित प्रत्येक राज्याने आणि केंद्र सरकारनेही असा निर्णय घेतला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
धर्मध्वजातून प्रक्षेपित होणार्या स्पंदनांचा विज्ञानाद्वारे अभ्यास करण्यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे एक चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.