आपत्काळ हा अशाश्वत, तर ‘परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ’ यांच्या रूपात कार्यरत असलेले गुरुतत्त्वच शाश्वत !
सध्या संपूर्ण विश्व आपत्काळ अनुभवत आहे. या आपत्काळामध्ये मनुष्याला असलेला एकमेव आधारस्तंभ म्हणजे ‘ईश्वर’ होय ! दुर्दैव असे की, जन्मदाता, सृष्टीकर्ता आणि पालनकर्ता असणारा ईश्वरच कोणाला स्मरणात नाही.