गुढीपाडव्यानिमित्त सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने उत्तरप्रदेश, बिहार आणि झारखंड राज्यांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन
जिज्ञासूंना प्रवचने अतिशय आवडली. त्यांनी अशा प्रकारचे कार्यक्रम परत परत घेण्याची मागणी केली.
जिज्ञासूंना प्रवचने अतिशय आवडली. त्यांनी अशा प्रकारचे कार्यक्रम परत परत घेण्याची मागणी केली.
प्रारंभी सनातनच्या साधिका सौ. स्मिता सिजू यांनी भावाचर्ना केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालना कु. मेघना सिजू हिने केले. भावार्चनेनंतर सर्वांनी नामजप केला. या कार्यक्रमाचा लाभ अनेक जिज्ञासूंनी घेतला.
येथे लावण्यात आलेल्या ‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र जागृती केंद्रा’ला महामंडलेश्वर पतित पावनदास महाराज यांनी भेट दिली. त्या वेळी ते मार्गदर्शन करत होते.
‘कुठलीही गोष्ट काळानुसार केली, तर तिचा अधिक लाभ होतो. ‘सध्याच्या काळानुसार देवतांचे तारक आणि मारक तत्त्व कुठल्या प्रकारच्या नामजपांतून अधिक मिळू शकते’, याचा अध्यात्मशास्त्रदृष्ट्या अभ्यास करून हे नामजप ध्वनीमुद्रित केले आहेत.
सध्या समाजात धर्मप्रसाराची पुष्कळ आवश्यकता आहे, असे प्रतिपादन कच्छ येथील देवी श्री विद्यानंद सरस्वती (आदिशक्ति गुरु माँ) यांनी केले.
कोरोनाच्या संसर्गामुळे मंदिरात न जाताही सोेहळ्याच्या निमित्ताने घरीच श्रीरामाचे अस्तित्व अनुभवल्याची अनेकांनी घेतली अनुभूती !
येथील कुंभमेळ्यामध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने लावण्यात आलेल्या ‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्रा’ला भेट दिल्यावर ते मार्गदर्शन करत होते.
सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते हे नि:स्वार्थ भावनेने धर्मप्रसाराचे कार्य करत आहेत. त्यांना मी धन्यवाद देतो.
सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या ग्रंथांच्या वितरणाची सेवा करतांना रत्नागिरी येथील सौ. अंजली करंबेळकर यांनी अनुभवलेल्या गुरुकृपेविषयी या लेखात देत आहोत.
केवळ सनातन संस्थेने असा ऑनलाईन कार्यक्रम घेतल्यामुळे श्रीरामाच्या मंदिरात न जाताही अनुभूती घेता आली याविषयी अनेकांनी कृतज्ञता व्यक्त केली.