साधिकेने ऋषितुल्य असलेल्या पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ९१ वर्षे) यांचा अनुभवलेला चैतन्यदायी सत्संग !
‘पू. दातेआजींच्या खोलीत प्रवेश करताच मला त्यांच्या चेहर्यावर एक दिव्य तेज दिसले.
‘पू. दातेआजींच्या खोलीत प्रवेश करताच मला त्यांच्या चेहर्यावर एक दिव्य तेज दिसले.
‘एकदा गुरुकृपेने मला सद्गुरु स्वाती खाडये यांच्या समवेत राहून शिकण्याची संधी लाभली. मला सद्गुरु स्वातीताई यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे मी कृतज्ञतापूर्वक गुरुचरणी अर्पण करत आहे.
‘ईश्वरप्राप्ती होण्यासाठी आपल्यामध्ये नुसता भाव नव्हे, तर शुद्ध भाव (भक्ती) निर्माण होणे आवश्यक असते. अंतःकरण शुद्ध झाल्याविना भावाचे रूपांतर शुद्ध भावात होऊ शकत नाही…
‘श्री गुरुकृपेमुळेच मला रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील अन्नपूर्णा कक्षामध्ये संतांसाठीचा स्वयंपाक बनवण्याची सेवा मिळाली आहे. तेथे सनातनचे ११ वे संत पू. संदीप आळशी यांच्यासाठीसुद्धा स्वयंपाक बनवला जातो. पू. दादांच्या सहवासात मला त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.
पू. आजींच्या खोलीत गेल्यावर माझे मन निर्विचार झाले. मला वातावरणात आनंद आणि शांती यांची स्पंदने पुष्कळ प्रमाणात जाणवत होती…
‘एकदा श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे कुटुंबीय चेन्नईला आले होते. ते परत जातांना मला ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यासाठी काहीतरी पाठवायला हवे’, अशी तीव्र इच्छा झाली…
पू. संदीपदादा संत असूनही एवढ्या गांभीर्याने आणि तळमळीने नामजपादी उपाय करतात, तर ‘आम्ही साधकांनी किती कठोर प्रयत्न करायला हवेत’, याची मला तीव्रतेने जाणीव झाली. ‘असे केल्यानेच आध्यात्मिक त्रास लवकर न्यून होणार आहे’, हेही माझ्या लक्षात आले.
पू. सौरभदादांना पू. दातेआजींचे छायाचित्र दाखवल्यावर पू. दादांनी पू. आजी समोर असल्याप्रमाणे छायाचित्रातील पू. आजींना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला.
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले पू. आजींवर नामजपादी उपाय करतात, हे मला समजले. तेव्हा पू. आजींची भक्ती किती उच्च कोटीची आहे’, हे माझ्या लक्षात आले आणि माझी भावजागृती झाली.
‘आश्विन शुक्ल नवमी (२३.१०.२०२३) या दिवशी मला सनातनच्या ६९ व्या (समष्टी) संत पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्या समवेत देवद (पनवेल) येथील ग्रामदेवता आणि सुकापूर येथील जरीमरीदेवी यांची ओटी भरण्यासाठी जाण्याची संधी मिळाली. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती कृतज्ञताभावाने अर्पण करते.