कोटी कोटी प्रणाम !
गुरुदेव रानडे यांची आज पुण्यतिथी
सनातनचे कर्नाटकमधील धर्मप्रचारक आणि ७५ वे संत पू. रमानंद गौडा यांचा आज वाढदिवस
गुरुदेव रानडे यांची आज पुण्यतिथी
सनातनचे कर्नाटकमधील धर्मप्रचारक आणि ७५ वे संत पू. रमानंद गौडा यांचा आज वाढदिवस
पुणे येथील सातारा रस्ता केंद्रातील साधिका सौ. सरिता अरुण पाळंदे यांचे ३१.५.२०२१ या दिवशी निधन झाले. त्यांच्या निधनानंतरच्या तेराव्या दिवशी (१२.६.२०२१ या दिवशी) त्यांना संत म्हणून घोषित केले. त्यांच्याविषयी पुणे येथील साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१२ जून या दिवशी आपण पू. सामंतआजोबा यांनी ग्लॅक्सो आस्थापनात केलेल्या नोकरीविषयी सूत्रे पाहिली. आज त्यापुढील भाग पाहूया.
आज ज्येष्ठ शुक्ल पक्ष द्वितीया (१२.६.२०२१) या दिवशी पू. (सौ.) सरिता अरुण पाळंदे यांच्या निधनानंतरचा १३ वा दिवस आहे…
‘पाळंदेकाकू या उत्साही, आनंदी आणि हसतमुख होत्या. त्यांच्या मनात कुणाविषयी प्रतिक्रिया किंवा नकारात्मकता नसायची.
सनातनचे १०३ वे संत पू. सदाशिव सामंतआजोबा (वय ८४ वर्षे) यांनी वैशाख अमावास्या (१०.६.२०२१) या दिवशी देहत्याग केला. त्यानिमित्त त्यांचा साधनाप्रवास त्यांच्याच शब्दात येथे पाहूया.
पू. तावडेआजोबा हे वर्ष १९९७ पासून सनातनच्या मार्गदर्शनाखाली साधना करत होते. डिसेंबर २०११ मध्ये त्यांनी ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठली होती, तर १८ मे २०१९ या दिवशी त्यांनी संतपद गाठले. त्यांनी तन, मन आणि धन अर्पून गुरुसेवा केली.
वर्ष २०१७ ते वर्ष २०२१ या काळात पू. सदाशिव सामंतआजोबा हे देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्यास होते. ९ ऑगस्ट २०१९ या दिवशी पू. सामंतआजोबा संतपदी विराजमान झाले होते. आश्रमात ते सनातनच्या सात्त्विक उत्पादनांशी संबंधित सेवा करत.
पू. सदाशिव सामंत आजोबा यांनी वैशाख अमावास्या (१०.६.२०२१) या दिवशी देहत्याग केला. त्यानिमित्त त्यांचा साधनाप्रवास त्यांच्याच शब्दात येथे पाहूया.
केवळ पती नव्हे, तर ‘आध्यात्मिक मित्र आणि मार्गदर्शक’ झालेले पू. डॉ. नंदकिशोर !