श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार यांना स्वप्नात जाणवलेली महानता !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी केवळ आमच्याकडे पाहिले आणि आमच्याभोवती कवच निर्माण झाले. त्यामुळे आमच्यावर वाईट शक्ती आक्रमण करू शकत नव्हत्या. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी चहुबाजूने दृष्टी फिरवल्यावर वाईट शक्ती दूर पळाल्या आणि पृथ्वीचे रक्षण झाले.’

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्यातील चैतन्याची पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांना आलेली प्रचीती !

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे दर्शन झाल्यावर माझे मन पुष्कळ आनंदी झाले.

सद्गुरु (कै.) सौ. आशालता सखदेव यांच्याविषयी त्यांच्या मुलीला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !

आईला मानस नमस्कार करतांना मला तिचे अस्तित्व जाणवले नाही. एरव्ही मला तिच्याऐवजी परात्पर गुरु डॉ. आठवले दिसतात; पण त्या दिवशी मला त्यांचे आणि आईचे अस्तित्व जाणवले नाही. त्यामुळे ‘आई निर्गुण तत्त्वाशी एकरूप झाली’, असे मला वाटले.

पू. राजाराम नरुटेआबा (वय ९१ वर्षे) यांच्‍या संदर्भात साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती

साधिकेच्‍या मनातील नकारात्‍मक विचार आणि तिच्‍यावरील आवरण पू. आबांच्‍या प्रीतीमय दृष्‍टीने दूर होणे अन् तिला हलकेपणा जाणवणे.

सनातनच्या ५२ व्या संत पू. (सौ.) मालिनी देसाई नामजप करतांना साधिकेला आलेल्या अनुभूती

पू.(सौ.) मालिनी देसाईकाकूंनी मुद्रा केलेल्या बोटांच्या गोलाकारात एक तेजस्वी आणि चैतन्यमय गोळा दिसून त्यातून आश्रमात चैतन्य प्रक्षेपित होत असल्याचे जाणवणे

पू. दातेआजींच्या खोलीत गेल्यावर आपोआप नामजप चालू होणे आणि ‘त्यांच्या चेहर्‍याकडे एकसारखे पहात रहावे’, असे वाटणे

रुग्णाईत असलेल्या पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (सनातनच्या ४८ व्या व्यष्टी संत, वय ९१ वर्षे) यांना मी रामनाथी आश्रमात भेटण्यासाठी गेले होते. ‘पू. आजींच्या खोलीत गेल्यावर माझा ‘निर्विचार’ नामजप आपोआप चालू झाला.

पू. (श्रीमती) निर्मला दाते (वय ९१ वर्षे) यांना पहायला गेल्यावर रामनाथी आश्रमातील सौ. अंजली जयवंत रसाळ यांना आलेल्या अनुभूती !

पू. आजींकडे पाहिल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचीच आठवण येत होती. ‘त्या गुरुचरणांशी एकरूप झाल्या आहेत’, असे मला जाणवत होते.