UK Grooming Gangs Scandal : पाकिस्तानी मुसलमानांच्या ‘ग्रुमिंग गँग’ने माझ्यावर १००० हून अधिक वेळा केला बलात्कार : पीडित ब्रिटीश मुलीने कथन केल्या वेदना !
जिहाद्यांची क्रूर आणि विकृत मानसिकता ! वर्ष २०२२ मध्ये टेलफोर्ड शहरातील एका ‘ग्रूमिंग गँग’च्या चौकशीनंतर सर्वांनाच धक्का बसला. या चौकशी अहवालात असे उघड झाले आहे की, येथे वर्षानुवर्षे १ सहस्रांहून अधिक मुलींचे लैंगिक शोषण झाले होते.