
नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौर्याच्या वेळी सुरक्षेमध्ये झालेल्या अक्षम्य चुकीविषयी भारतातील १६ माजी पोलीस महासंचालक आणि भारतीय पोलीस सेवेतील निवृत्त अधिकारी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. पंजाब सरकारच्या मानसिकतेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. याला त्यांनी ‘योजनाबद्धरित्या करण्यात आलेले षड्यंत्र’ म्हटले आहे.
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !
Telangana AI Training : तेलंगाणातील काँग्रेस सरकार ८० सहस्र अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना एआय आणि डिजिटल सुरक्षा यांचे विनामूल्य प्रशिक्षण देणार !
९ ऑगस्टपूर्वीच श्रीकृष्ण मंदिराच्या बांधकामाचा दिनांक घोषित केला, तर कारसेवेची आवश्यकताच भासणार नाही ! – Kali Sena