भारतातील धर्मांतराचे षड्यंत्र आणि त्यामागील ‘डीप स्टेट’चा हात !
भारतात धर्मांतरावर बंदी घालण्यासाठी पुरोगामी, बुद्धीप्रामाण्यवादी आणि निधर्मीवादी धर्मांतरविरोधी कठोर कायदा करण्याची मागणी करणार का ?
भारतात धर्मांतरावर बंदी घालण्यासाठी पुरोगामी, बुद्धीप्रामाण्यवादी आणि निधर्मीवादी धर्मांतरविरोधी कठोर कायदा करण्याची मागणी करणार का ?
हिंदूंच्या जातीजातींमध्ये भेद करून त्यांना धर्मांतराच्या जाळ्यात ओढण्याचे षड्यंत्र जाणून ते रोखण्यासाठी सरकारने धर्मांतरविरोधी कायदा करणे महत्त्वाचे !
नागालँडमध्ये साधूंना प्रवेश करण्यासाठी बंदी असणारा करार अद्यापही अस्तित्वात असणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !
भारतात संविधानाने प्रत्येकाला वैयक्तिक स्वातंत्र्य दिलेले आहे. भारत निधर्मी असल्याचे सातत्याने सांगितले जाते. असे असतांनाही भारतातील बहुसंख्य असणार्या १०० कोटी हिंदूंंवर ‘हलाल’ या इस्लामी संकल्पनेची सक्ती करणे, हे राज्यघटनाविरोधी आणि हिंदूंचा मूलभूत अधिकार नाकारणारे आहे.
तमिळनाडूमध्ये हिंदुद्वेषी द्रमुक सरकार असल्यामुळे तेथील हिंदु समाज, संत आणि त्यांचे आश्रम असुरक्षित आहेत, हे जाणा. असे आघात रोखायचे असतील, तर परिणामकारक हिंदूसंघटन आवश्यक !
नवरात्रोत्सवामध्ये लव्ह जिहाद्यांपासून महिलांना वाचवणे, तसेच उत्सवांचे पावित्र्य जपणे आवश्यक आहे; म्हणूनच ज्यांना मूर्तीपूजा मान्य नाही, अशांना नवरात्रात देवीच्या मूर्तीसमोर गरबा खेळण्यासाठी प्रवेश देऊ नये.
भारतात अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना आहेत. त्यांच्यात मतभेद असू शकतात; पण याचा लाभ शत्रूने उठवू नये, याकडे लक्ष दिले पाहिजे, तसेच सर्वांनाच हिंदु राष्ट्राची स्थापना हवी आहे. त्यामुळे सर्वांनी संघटित होणे आवश्यक आहे.
हिंदूंनो, वक्फ कायदा हा लँड जिहादचे घटनात्मक रूप असून त्याद्वारे हिंदूंच्या भूमी कह्यात घेण्याचे षड्यंत्र हाणून पाडले पाहिजे. केंद्रशासनाने यासंदर्भात मते मागवली असून हिंदूंनी ‘मला त्याचे काय’ अशी कूपमंडूक मनोवृत्ती त्यागून धर्मकर्तव्य बजावणे आता आवश्यक आहे !
हिंदूंनी पोलिसांवर अवलंबून न रहाता स्वत:सह, कुटुंब, राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सिद्ध व्हावे लागेल.आपल्याला नीती आणि धर्म यांच्या साहाय्याने सिद्धता करावी लागेल.
१९ ऑगस्ट २०२४ या दिवशी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांचा ५० वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने समितीचे श्री. अरविंद पानसरे यांनी केलेली कविता येथे देत आहोत.