विदेशातून हवालाद्वारे आलेले पैसे काश्मीरमध्ये आतंकवाद्यांना पाठवणार्या धर्मांध व्यापार्याला अटक
‘हवाला’ हे आतंकवादी कृत्य अथवा अन्य गैरकृत्यांसाठी पैसा पाठवण्याचे माध्यम असल्याचे वारंवार सिद्ध होऊनही सरकार या प्रणालीवर बंदी का घालत नाही ?
‘हवाला’ हे आतंकवादी कृत्य अथवा अन्य गैरकृत्यांसाठी पैसा पाठवण्याचे माध्यम असल्याचे वारंवार सिद्ध होऊनही सरकार या प्रणालीवर बंदी का घालत नाही ?
‘सर तन से जुदा’ या षड्यंत्राचा शोध घेऊन अशा हत्यांमध्ये सहभागी असलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.)’सारख्या इस्लामी संघटनांवर तात्काळ बंदी घालण्यात यावी –
देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या ‘पीएफआय’, ‘एसडीपीआय’ यांसारख्या इस्लामी संघटनांवर तात्काळ बंदी घालण्यात यावी, या मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने इथे आंदोलन करण्यात आले.
देशभरात होणार्या हिंदूंच्या हत्या रोखण्यासाठी जिहाद्यांवर कठोर कारवाई करणे, तसेच त्यांना साहाय्य करणार्या पी.एफ्.आय.आणि एस्.डी.पी.आय.या संघटनांवर बंदी घालावी, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली.
पाकमध्ये घुसून दाऊद याला धडा शिकवण्याची धमक भारत कधी दाखवणार ?
तमिळनाडूमध्ये मे मासांत पकडण्यात आलेल्या दोन तरुणांच्या राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) केलेल्या चौकशीत त्यांनी ‘लिबरेशन टायगर ऑफ तमिल ईलम्’ (एल्.टी.टी.ई.) सारखी संघटना सिद्ध करून सशस्त्र संघर्ष करण्याची योजना आखल्याचे उघडकीस आले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘हिंदू आपल्याच देशात असुरक्षित ?’, या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !
‘अमेरिका तिच्या शत्रूंच्या विरोधात अन्य देशांत घुसून अशा प्रकारची कारवाई सतत करत असते, तर भारत असे का करत नाही ?’, असा प्रश्न प्रत्येक भारतियाच्या मनात उपस्थित होतो !
हे सत्य असेल, तर ‘एवढ्या मोठ्या अन्वेषण यंत्रणेकडून अपसमजातून कारवाई कशी होऊ शकते ?’, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?
केसरिया हिंदु वाहिनीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष गोव्यातील श्री. राजीव झा यांना सलीम शेख या धर्मांधाकडून फेसबूकवर धमक्या दिल्या जात आहेत. याचा संबंध पीएफआय या जिहादी संघटनेशी असून या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.