भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !

भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !

एका मुलाचे जननेंद्रिय पालटल्यावर त्याला मुलगी बनवले जाऊ शकते किंवा एखाद्या मुलीचे जननेंद्रिय पालटून तिला मुलगा बनवले जाते, तर हा मूर्खपणा मान्य करणार्‍यांना ‘वोक’ म्हटले जाते आणि त्यांच्या चळवळीला ‘वोकिझम’ म्हटले जाते.

ज्वलंत विषयांवर सार्वजनिक चर्चा आणि सनातन संस्कृतीचे जवळून दर्शन घडवून आणणारा ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ !

ज्वलंत विषयांवर सार्वजनिक चर्चा आणि सनातन संस्कृतीचे जवळून दर्शन घडवून आणणारा ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ !

सनातन संस्कृतीच्या रक्षणासाठी कायद्याच्या कठोर कार्यवाहीची आवश्यकता !

महोत्सवाची एकूण प्रसिद्धी २३ कोटी ५० लाखांहून अधिक लोकांपर्यंत !

महोत्सवाची एकूण प्रसिद्धी २३ कोटी ५० लाखांहून अधिक लोकांपर्यंत !

संस्कृती, सुरक्षा, शौर्य, तसेच राष्ट्रीय एकात्मतेचा नाद पुन्हा करणार्‍या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाने भारतीय परंपरेचा गौरव, संस्कारांची अभिव्यक्ती आणि राष्ट्रभाव पुन्हा जागृत केला.

Shankhnad Mahotsav Delhi : ‘रणसंवाद – भारताचे सामरिक धोरण’ परिसंवाद !

Shankhnad Mahotsav Delhi : ‘रणसंवाद – भारताचे सामरिक धोरण’ परिसंवाद !

वैचारिक स्तरावर पहिले ‘गझवा-ए-इस्लाम’ चालू झाले पाहिजे. ‘गझवा-ए-हिंद’ला उत्तर म्हणून वैचारिक ‘गझवा-ए-इस्लाम’ला प्रारंभ करा, असे आवाहन ‘रॉ’ आणि भारतीय सेना यांचे माजी अधिकारी कर्नल आर्.एस्.एन्. सिंह यांनी केले.

The Jaipur Dialogues 2025 : ‘हंगर इंडेक्स’ आणि ‘हॅपीनेस इंडेक्स’ यांमध्ये भारताला खालच्या क्रमांकावर दाखवणे, ही शत्रूराष्ट्रांची कारस्थाने !

The Jaipur Dialogues 2025 : ‘हंगर इंडेक्स’ आणि ‘हॅपीनेस इंडेक्स’ यांमध्ये भारताला खालच्या क्रमांकावर दाखवणे, ही शत्रूराष्ट्रांची कारस्थाने !

‘जयपूर डायलॉग्ज २०२५’च्या परिसंवादात ‘शत्रूबोध’ या विषयावर दुसर्‍या दिवशीही प्रखर चर्चा !

‘द बंगाल फाइल्स’पासून ‘क्रिमसन क्रिसेंट’पर्यंत : कट्टरतावादाच्या दीर्घकाळ चालणार्‍या प्रक्रियेचे चित्रण !

‘द बंगाल फाइल्स’पासून ‘क्रिमसन क्रिसेंट’पर्यंत : कट्टरतावादाच्या दीर्घकाळ चालणार्‍या प्रक्रियेचे चित्रण !

‘बांगला क्रिसेंट : आय.एस्.आय., मदरसा आणि घुसखोरी (२००५), ‘क्रिमसन क्रिसेंट-द लास्ट क्वार्टर (२०२५)’ अन् ‘द बंगाल फाइल्स’या तीन चित्रपटांच्या माध्यमातून दर्शविलेले आहे कट्टरतावादाच्या दीर्घकाळ चालणार्‍या प्रक्रियेचे चित्रण !

सौदी अरेबिया इस्लामची ‘कट्टर’ ही प्रतिमा पालटणार ?

सौदी अरेबिया इस्लामची ‘कट्टर’ ही प्रतिमा पालटणार ?

‘क्रिमसन क्रिसेंट – द लास्ट क्वार्टर’ ‘‘हा माहितीपट अधिकाधिक समाजापर्यंत पोचवण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पुढे यायला हवे. माहितीपट समाजजागृतीचे उत्तम माध्यम आहे.

Crimson Crescent : सौदी अरेबिया इस्लामची ‘कट्टर’ ही प्रतिमा पालटणार ?

Crimson Crescent : सौदी अरेबिया इस्लामची ‘कट्टर’ ही प्रतिमा पालटणार ?

 ‘क्रिमसन क्रिसेंट – द लास्ट क्वार्टर’ नावाचा माहितीपट नुकताच प्रदर्शित झाला. राजधानीतील ‘प्रेस क्लब ऑफ इंडिया’ येथे पावणे दोन तासांच्या या इंग्रजी भाषेतील माहितीपटाचे प्रसारण करण्यात आले.

संपादकीय : उदयपूर फाइल्स, अल्-जझीरा आणि बलुचिस्तान !

संपादकीय : उदयपूर फाइल्स, अल्-जझीरा आणि बलुचिस्तान !

‘जग विरोधात गेले, तरी राष्ट्र हेच सर्वप्रथम’, या इस्रायली बाण्याचा भारताने अंगीकार करणे आवश्यक !

देहली : सरकारी निधीतून होते इस्लामी आक्रमकांच्या कबरींचे जतन !

देहली : सरकारी निधीतून होते इस्लामी आक्रमकांच्या कबरींचे जतन !

हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी माहितीच्या अधिकाराखाली मिळवली माहिती !