नवी देहलीच्या उड्डाणपुलांच्या कठड्यांवर आढळले कपाळमोक्ष करू शकणारे दगड !

नवी देहलीच्या उड्डाणपुलांच्या कठड्यांवर आढळले कपाळमोक्ष करू शकणारे दगड !

सामान्य जनतेला जे दिसत आहे, ते सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या पोलिसांना कसे दिसत नाही ? कि ते आंधळे आहेत ?

पूर्वजांची दिनचर्या जुन्या पद्धतीची नाही, तर आश्चर्यकारक प्रगत आहे !

पूर्वजांची दिनचर्या जुन्या पद्धतीची नाही, तर आश्चर्यकारक प्रगत आहे !

१२ जून या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘प्राचीन ताल आणि आधुनिक विज्ञान, जुन्या ज्ञानासाठी नवीन नावे, योगाचे पुनरागमन आणि जैन उपवासाची परंपरा’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

भारत आधीपासून जे आचरणात आणत होता, तेच पाश्चिमात्य देश आता शोधून काढत आहेत !

भारत आधीपासून जे आचरणात आणत होता, तेच पाश्चिमात्य देश आता शोधून काढत आहेत !

हे आरोग्यविज्ञान माझ्यासाठी प्रयोगशाळेत चालू झाले नाही. याचा प्रारंभ माझ्या स्वतःच्या आजीच्या शांत शिस्तीत झाला. प्रतिदिन ती पहाटे ४ वाजता आधी उठायची. तिने आदल्या संध्याकाळी सूर्यास्तानंतर काहीही खाल्ले नसायचे.

बांगलादेशी घुसखोरी आणि शौर्यहीन हिंदू !

बांगलादेशी घुसखोरी आणि शौर्यहीन हिंदू !

देहलीतील प्रसिद्ध चित्रपट निर्माते दिग्दर्शक आणि हिंदुत्वनिष्ठ श्री. मयंक जैन यांची ‘सनातन प्रभात’चे प्रतिनिधी श्री. विक्रम डोंगरे यांनी ‘बांगलादेशातून होणारी घुसखोरी, विविध राष्ट्रीय समस्या आणि हिंदूंची दुःस्थिती’, अशा विविध विषयांवर मुलाखत घेतली. त्यावर आधारित लेख वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत.

संपादकीय : ‘गोमाते’ला न्याय केव्हा ?

संपादकीय : ‘गोमाते’ला न्याय केव्हा ?

अनेकांना वाटेल की, ६० वर्षांपूर्वीचा हा घटनाक्रम सांगायचे प्रयोजन काय ? तर हा प्रश्नच सयुक्तिक नाही. १०० कोटी हिंदूंच्या देशात स्वातंत्र्याला ८ दशके होत आली, तरी हिंदूंसाठी प्राणप्रिय असलेल्या गोमातेचे राजसत्तेकडून रक्षण होत नाही, ही शोकांतिका आहे.

शंकराचार्य श्री स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या हस्ते हिंदुत्वनिष्ठ मयंक जैन आणि मीनाक्षी शरण यांचा सन्मान

शंकराचार्य श्री स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या हस्ते हिंदुत्वनिष्ठ मयंक जैन आणि मीनाक्षी शरण यांचा सन्मान

मयंक जैन यांनी म्हटले की, हा केवळ पुरस्कार नसून ही एक सांस्कृतिक चळवळीला मिळालेली पोचपावती आहे तर ‘शंकराचार्य यांनी दिलेल्या आशीर्वादामुळे हा उपक्रम राबवणार्‍या हिंदुत्वनिष्ठांचा संकल्प अधिक दृढ झाला आहे’, असे मीनाक्षी शरण यांनी म्हटले.

‘द बंगाल फाइल्स’पासून ‘क्रिमसन क्रिसेंट’पर्यंत : कट्टरतावादाच्या दीर्घकाळ चालणार्‍या प्रक्रियेचे चित्रण !

‘द बंगाल फाइल्स’पासून ‘क्रिमसन क्रिसेंट’पर्यंत : कट्टरतावादाच्या दीर्घकाळ चालणार्‍या प्रक्रियेचे चित्रण !

‘बांगला क्रिसेंट : आय.एस्.आय., मदरसा आणि घुसखोरी (२००५), ‘क्रिमसन क्रिसेंट-द लास्ट क्वार्टर (२०२५)’ अन् ‘द बंगाल फाइल्स’या तीन चित्रपटांच्या माध्यमातून दर्शविलेले आहे कट्टरतावादाच्या दीर्घकाळ चालणार्‍या प्रक्रियेचे चित्रण !

सौदी अरेबिया इस्लामची ‘कट्टर’ ही प्रतिमा पालटणार ?

सौदी अरेबिया इस्लामची ‘कट्टर’ ही प्रतिमा पालटणार ?

‘क्रिमसन क्रिसेंट – द लास्ट क्वार्टर’ ‘‘हा माहितीपट अधिकाधिक समाजापर्यंत पोचवण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पुढे यायला हवे. माहितीपट समाजजागृतीचे उत्तम माध्यम आहे.

Crimson Crescent : सौदी अरेबिया इस्लामची ‘कट्टर’ ही प्रतिमा पालटणार ?

Crimson Crescent : सौदी अरेबिया इस्लामची ‘कट्टर’ ही प्रतिमा पालटणार ?

 ‘क्रिमसन क्रिसेंट – द लास्ट क्वार्टर’ नावाचा माहितीपट नुकताच प्रदर्शित झाला. राजधानीतील ‘प्रेस क्लब ऑफ इंडिया’ येथे पावणे दोन तासांच्या या इंग्रजी भाषेतील माहितीपटाचे प्रसारण करण्यात आले.