देहली येथे झालेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’निमित्त सेवा करतांना साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
साधकांमध्ये अल्प कालावधीत जवळीक होऊन त्यांच्यात कुटुंबभावना निर्माण झाली.
साधकांमध्ये अल्प कालावधीत जवळीक होऊन त्यांच्यात कुटुंबभावना निर्माण झाली.
श्री. सीतारामन्गुरुजी यांनी कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरु श्री श्री विजयेंद्र सरस्वती यांच्या हस्ते सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे २० हून अधिक दिव्य अंशांवर त्रिवेणी संगमात अभिषेक करून जगाला त्याविषयी अवगत केले.
प्रात्यक्षिकांच्या शेवटी एका प्रसंगात अफझलखान वधाच्या माध्यमातून ‘आतंकवाद कसा संपवावा ?’, हे दाखवण्यात आले होते आणि तेच संपूर्ण सोहळ्याचे ‘सेंटर ऑफ ॲट्रक्शन’ (आकार्षण) ठरले.’
संतांच्या प्रेरणादायी चैतन्यमय मार्गदर्शनामुळे त्यांना व्यष्टी स्तरावर धर्माचरण आणि साधना करण्याची, तसेच समष्टी स्तरावर धर्मसंस्थापनेच्या कार्यात पूर्ण क्षमतेने सहभागी होऊन धर्मकार्यात खारीचा वाटा उचलण्याची प्रेरणा मिळाली.
सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या विशेष सत्रात राज्यसभा सदस्य आणि भाजपचे प्रखर राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी धर्मज्ञानाने ओतप्रोत भरलेल्या ज्ञानामृताचा वर्षाव करणे
कार्यक्रमाच्या ठिकाणी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे सूक्ष्म रूप कार्यरत झाले होते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवलेरूपी श्रीविष्णूच्या सूक्ष्म देहातून दैवी गोळा बाहेर आला आणि या ज्ञानशक्तीच्या गोळ्यातून ‘सनातन संस्थे’ची निर्मिती झाली.
उच्च स्वर्गलोक आणि महर्लाेक यांच्यामध्ये स्थित असलेल्या धर्मलोकातील धर्मविरांनी कार्यक्रमस्थळी प्रात्यक्षिके सादर केलेल्या विरांवर पुष्पवृष्टी केल्याचे जाणवले.
‘१३ आणि १४ डिसेंबर २०२५ या कालावधीत नवी देहली (इंद्रप्रस्थ) येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद’ महोत्सव झाला. या महोत्सवात सादर केलेल्या ‘स्वसंरक्षण प्रशिक्षण’ आणि ‘शस्त्रकला’ यांच्या प्रात्यक्षिकांचे केलेले सूक्ष्म परीक्षण पुढे दिले आहे.
‘१३ आणि १४ डिसेंबर २०२५ या कालावधीत नवी देहली (इंद्रप्रस्थ) येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद’ महोत्सव झाला. या महोत्सवातील पहिल्या दिवशी दुपारी आणि सायंकाळी झालेल्या सत्रांचे सूक्ष्म परीक्षण येथे दिले आहे.
‘देहली येथील सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त सादर करायच्या ‘स्वसंरक्षण प्रशिक्षणासंबंधी प्रात्यक्षिके बसवणे आणि त्याचे नियोजन करणे’ यांसंदर्भात सेवा करतांना साधकांना श्री. अभिजित भोजने यांच्या समवेत सेवा करण्याची संधी मिळाली.