अजूनही आपल्याला अनेक गोष्टी ठाऊक असायला हव्यात…! (Still we should know many things)
‘हिस स्टोरी ऑफ इतिहास’ नावाचा अभिनेते सुबोध भावे यांची प्रमुख भूमिका असलेला हिंदी चित्रपट सध्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. अतिशय सुंदर असा हा चित्रपट सर्वांनी आणि त्यातही ‘पालकांनी मुलांसह पहावा’, असा आहे.