Naxal Encounter : छत्तीसगड-तेलंगाणा सीमेवर ७ नक्षलवादी ठार
सुरक्षादलांनी छत्तीसगड आणि तेलंगाणा यांच्या सीमेवर एका चकमकीत ७ नक्षलवाद्यांना ठार केले. यांत एका महिला नक्षलवाद्याचाही समावेश आहे. त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला.
सुरक्षादलांनी छत्तीसगड आणि तेलंगाणा यांच्या सीमेवर एका चकमकीत ७ नक्षलवाद्यांना ठार केले. यांत एका महिला नक्षलवाद्याचाही समावेश आहे. त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला.
१ जानेवारी ते २२ नोव्हेंबरपर्यंत २०७ नक्षलवादी मारले गेले आहेत. ओडिशातून मोठ्या संख्येने नक्षलवादी छत्तीसगड सीमेत घुसले होते.
देशाच्या बाहेर आणि आत काही शक्ती देश अस्थिर करण्यासाठी काम करत आहेत. जंगलात नक्षलवाद संपत आहे, परंतु शहरी नक्षलवादी आता डोके वर काढत आहेत. शहरी नक्षलवाद्यांना ओळखून त्यांना उघडे पाडले पाहिजे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी येथे बोलतांना सांगितले.
नक्षलवाद समूळ नष्ट झाल्यासच नक्षलवाद्यांचे जनतेवरील सावट दूर होईल, हे लक्षात घेऊन पोलीस आणि सरकार यांनी त्याच्या उच्चाटनासाठी प्रयत्न करावेत !
संपूर्ण नक्षलवाद नष्ट केल्याविना अशा घटना थांबणार नाहीत, हे सरकारी यंत्रणांना लक्षात कसे येत नाही ? नक्षलवाद संपवण्याच्या दृष्टीने सरकारने ठोस कृती करावी !
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची केंद्रीय गृहमंत्र्यांकडे माहिती सादर
काँग्रेसरूपी शत्रूला सत्तेपासून आता कोसो मैल दूर ठेवा, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाणे येथे केले. ‘मेट्रो ३’च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते पार पडले. त्या वेळी ते बोलत होते.
ठार झालेल्यांच्या संख्येत वाढही होऊ शकते. जिल्हा राखीव दल आणि विशेष कृती दल यांनी ही संयुक्त कारवाई केली.
देशाची अखंडता, वैभव आणि सुरक्षा यांसाठी विविधांगी असलेल्या नक्षलवादाचा समूळ अंत करावाच लागेल !
सनातन हिंदु धर्म आणि भारत यांचा विरोध करणार्या घरभेद्यांचे बुरखे फाडून त्यांचा खरा चेहरा भारतियांसमोर आणणे आवश्यक !