Most Wanted Maoist Karnataka Employee : ७ पोलिसांची हत्या करणारा माओवादी निघाला बेंगळुरू महानगरपालिकेचा कर्मचारी !

अशा माओवाद्याविषयी पोलिसांना माहिती न मिळणे आणि तो १९ वर्षे हाती न लागणे, हे कर्नाटक पोलिसांसाठी लज्जास्पद ! कुख्यात माओवादी एवढी वर्षे महानगरपालिकेत कार्यरत होता, ही गोष्ट त्याहून गंभीर आहे. यामागे कोणत्या प्रशासकीय अधिकार्‍यांचे हात आहेत का ?, याचेही अन्वेषण झाले पाहिजे !

8 Naxalite killed : गडचिरोली येथे ८ नक्षलवादी ठार !

गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या नारायणपूर जिल्ह्यात २३ मेपासून चालू असलेल्या नक्षल चकमकीत सैनिकांनी ८ नक्षलवाद्यांना ठार केले आहे.

सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत ७ नक्षलवादी ठार !

आता नक्षलवादाची कीड समूळ नष्ट होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, अशी अपेक्षात !

छत्तीसगडमध्ये चकमकीत १२ नक्षलवादी ठार !

ताज्या चकमकीविषयी बोलतांना राज्याचे मुख्यमंत्री विष्णुदेव साई म्हणाले, ‘‘आमच्या सैनिकांना नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत मोठे यश मिळाले आहे.

Police foil Naxal plot: गडचिरोली येथे पोलिसांनी घातपाताचा नक्षलवाद्यांचा डाव उधळला !

नक्षलवाद्यांचा कायमस्वरूपी बीमोड कधी होणार ?

काँग्रेस मुसलमान आणि घुसखोर यांना देशाची संपत्ती वाटून टाकेल ! – पंतप्रधान मोदी

आधी जेव्हा त्यांचे (काँग्रेस) सरकार होते, तेव्हा पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी सांगितले होते, ‘देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुसलमानांचा आहे.’ याचा अर्थ हे संपत्ती गोळा करून कुणाला वाटणार ? ज्यांची अधिक मुले आहेत त्यांना वाटणार आणि घुसखोरांना वाटणार.

संपादकीय : काँग्रेसची विनाशकाले विपरीतबुद्धिः !

राष्ट्रविघातक मानसिकता असलेली काँग्रेस भविष्यात इतिहासजमा झाल्यास आश्चर्य ते काय ?

Kanker Naxal Encounter : (म्हणे) ‘भाजपच्या राज्यात अनेक बनावट चकमकी घडल्या आहेत !’ – काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल

नक्षलवाद्यांच्या विरोधातील चकमक खोटी ठरवण्याचा काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांचा अश्‍लाघ्य प्रयत्न

Congress Calls Naxals Martyars : सैनिकांनी जीव धोक्यात घालून ठार मारलेल्या २९ नक्षलवाद्यांना काँग्रेसने संबोधले ‘हुतात्मा’!

अशा काँग्रेसचे राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी राष्ट्रप्रेमींना या निवडणुकीत संधी आहे. ती त्यांनी गमावू नये !