Chandrababu Naidu Oath Ceremony : चंद्राबाबू नायडू १२ जूनला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार

हा सोहळा अमरावती येथे होणार आहे. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.

Operation Blue Star : अमृतसर (पंजाब) येथील सुवर्ण मंदिरात खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी

या वेळी अटकेत असलेला आणि लोकसभा निवडणुकीत विजय झालेला अमृतपाल सिंह याची आई उपस्थित होती.

Shiva Temple Fire : काश्मीरमध्ये १०९ वर्षे जुन्या मंदिराला लागली आग !  

बारामुला येथील गुलमर्गमध्ये १०० वर्षांहून अधिक जुन्या असणार्‍या श्री शिवमंदिराला ६ जूनला पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास आग लागली.  यामुळे मंदिराची मोठी हानी झाली आहे.

Naxals Attack : छत्तीसगड सीमेवर चकमकीत नक्षलवाद्यांच्या गोळीबाराला पोलिसांचे चोख प्रत्युत्तर !

नक्षलवादाची समस्या समूळ नष्ट होईपर्यंत सरकारने ठोस पावले उचलावीत !

JDU In Modi 3.0 Govt : अग्नीवीर योजनेचा पुनर्विचार, तर समान नागरी कायद्यावर चर्चा करा ! – जनता दल (संयुक्त) पक्ष

भाजपप्रणीत आघाडीतील महत्त्वाचा घटकपक्ष ठरलेल्या नितीश कुमार यांच्या जनता दल (संयुक्त) पक्षाकडून समान नागरी कायदा, अग्नीवीर योजना, एक देश एक निवडणूक या मोदी यांच्या योजनांच्या संदर्भात मत व्यक्त करण्यात आले आहे.

Election Results : अनुसूचित जाती आणि जमाती यांच्या ३२ जागा काँग्रेसच्या खिशात !

‘भाजप आरक्षण संपवेल’ या प्रचाराचा काँग्रेसला मोठा लाभ !

Uttarkashi Trekkers Died : उत्तरकाशीमध्ये ९ गिर्यारोहकांचा मृत्यू

४ सहस्र ४०० मीटर उंचीवर असलेल्या सहस्त्रताल शिखर आणि आजूबाजूच्या  परिसरात गेल्या काही दिवसांपासून वातावरण खराब आहे.

Gang War Tihar Jail : देहलीतील तिहार कारागृहात टोळीयुद्ध : एका बंदीवानावर चाकूद्वारे आक्रमण !

राजधानी देहलीतील तिहार कारागृहात टोळीयुद्धाची घटना समोर आली आहे. दोन टोळ्यांमध्ये झालेल्या भांडणात एका बंदीवानावर चाकूद्वारे आक्रमण करण्यात आले.

Women Candidates Loksabha : मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा महिला खासदारांची संख्या ४ ने घटली !

मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर महिलांसाठी ३३ टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत. ते लक्षात घेता, आताची महिला सदस्यसंख्या निश्‍चितच फार अल्प आहे.

NOTA In Loksabha Election 2024 : महाराष्ट्रात नोटाला ४ लाखांहून अधिक, तर भारतात ६३ लाखांहून अधिक मते !

लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात एकूण मतांपैकी नोटाला ०.७२ टक्के म्हणजे ४ लाख १२ सहस्र ८१२ मते मिळाली, तर देशात एकूण मतांपैकी नोटाला ०.९९ टक्के म्हणजे ६३ लाख ७२ सहस्र २२० मते मिळाली.