Narasimha Warahi Brigade : सनातन धर्माच्या रक्षणासाठी आंध्रप्रदेशाचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी स्थापन केली ‘नरसिंह वाराही ब्रिगेड’ !
जे लोक सामाजिक माध्यमांवर सनातन धर्मावर टीका करतात किंवा त्याविषयी अनादराने बोलतात, त्यांना परिणाम भोगावे लागतील.