काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यांच्याकडून वक्फ मंडळाच्या पैशांचा दुरुपयोग !
काँग्रेसनेच मुसलमानांची सर्वाधिक हानी केली आहे, असे अनेक तज्ञ म्हणत आले आहेत. त्याचे हे एक उदाहरण. हे हिमनगाचे टोक आहे, हेसुद्धा विसरून चालणार नाही ! मुसलमानांचे आंधळे काँग्रेसप्रेमही यास कारणीभूत आहे, हेही खरे !