Kerala MP Suresh Gopi : भाजपच्या केरळमधील एकमेव खासदाराने मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता ते पद सोडण्याच्या सिद्धतेत !
सुरेश गोपी केरळमधून पहिल्यांदाच निवडून आले आहेत.
सुरेश गोपी केरळमधून पहिल्यांदाच निवडून आले आहेत.
अद्याप खातेवाटप नाही !
अमेरिकेतील असुरक्षित भारतीय ! जेथे भारतीय वंशाचे खासदार असुरक्षित असतील, तेथे सामान्य हिंदूंची काय स्थिती असेल, याचा विचाही न केलेला बरा !
असे विधान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात आणि तेही पुण्यात करण्याचे धाडस होणे हिंदूंना लज्जास्पद !
जनता दल (सेक्युलर) पक्षाचे हासन लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि आताचे उमेदवार प्रज्वल रेवन्ना यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपांच्या चौकशीसाठी विशेष अन्वेषण पथक स्थापन करण्यात येणार आहे.
लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेले आमदार आणि खासदार यांच्यावर हत्या, बलात्कार, मारहाण आदी गंभीर स्वरूपाचे २ सहस्र ३३१ फौजदारी खटले विशेष न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत. यांमध्ये उत्तरप्रदेशमध्ये सर्वाधिक १ सहस्र १३७ खटले, तर महाराष्ट्रातील प्रलंबित खटल्यांची संख्या ४१९ आहे.
वर्ष २०१४ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली विकासकामे आणि देशाची आर्थिक प्रगती यांसाठी अमेरिकी खासदार ब्रॅड शर्मन यांनी त्यांचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी हे भारताचा चेहरा बनले आहेत.
भारतात हिंदूंच्या मंदिरांवर आणि हिंदूंवरील द्वेषपूर्ण गुन्हे यांची माहिती देशातील किती लोकप्रतिनिधी सरकारकडे मागतात ? आणि संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करतात ?
भारतावर आरोप करणारे गिल यांच्यासारखी मंडळी खलिस्तानी करत असलेल्या भारतविरोधी कृत्यांविषयी चकार शब्द काढत नाहीत, हे लक्षात घ्या !
समाजवादी पक्षाचे खासदार डॉ. शफीकुर रहमान बर्क यांचे २७ फेब्रुवारी या दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. अनुमाने २० दिवसांपूर्वी मूत्रपिंडाच्या संसर्गामुळे त्यांना मुरादाबाद येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.