‘एम्.आय.एम्.’ घेणार मुंबई आणि नवी मुंबई येथे राष्‍ट्रीय अधिवेशन !

‘एम्.आय.एम्.’ (मजलीस-ए-इत्तेहादुल-मुस्‍लमीन) या पक्षाकडून नवी मुंबईमध्‍ये २५ फेब्रुवारी, तर मुंबईमध्‍ये २६ फेब्रुवारी या दिवशी राष्‍ट्रीय अधिवेशन घेण्‍यात येणार आहे, अशी माहिती या खासदार इम्‍तियाज जलील यांनी दिली.

हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेची घोषणा आणि एम्.आय.एम्.चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांची पोटदुखी !

देशातील संत, संन्‍यासी आणि सर्वसामान्‍य हिंदू जनता सारेच ‘हे (भारत) हिंदु राष्‍ट्र आहे’, असे सातत्‍याने म्‍हणत आहेत. ‘हिंदुस्‍थान हिंदु राष्‍ट्र म्‍हणून घोषित करावा’, अशी मागणी सुद्धा आता जोर धरू लागली आहे.

असदुद्दीन ओवैसी यांच्या देहली येथील घरावर अज्ञातांकडून दगडफेक

यात त्यांच्या घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या.

(म्हणे) ‘भाजपशासित राज्यांत झालेला लव्ह जिहादचा कायदा घटनाविरोधी !’

‘लव्ह जिहाद’ची पाठराखण करणारे एम्.आय.एम्.चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांचे विधान !

भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांना हुसकावले !  

चीन अशा कुरापती काढतच रहाणार आहे. त्याला योग्य धडा शिकवल्यावरच त्याच्या अशा कुरापती बंद होतील. त्यासाठी भारताने प्रयत्न करणे आवश्यक आहे !

(म्हणे) ‘हिंदू कावड यात्रा काढून वाहतूक कोंडी करू शकतात, तर आम्ही रस्त्यावर नमाजपठण का करू शकत नाही ?’

कावड यात्रेमुळे वाहतूक कोंडी होत नसतांना जाणीवपूर्वक असे विधान करून हिंदूंना दोषी ठरवण्याचा प्रयत्न शौकत अली करत आहेत. कावड यात्रा वर्षातून एकदाच होते, तर नमाज प्रतिदिन ५ वेळा होत असते, त्याविषयी ते बोलत नाहीत !

‘एम्.आय.एम्.’ पक्षाच्या वतीने मिरज शहरात टिपू सुलतानच्या जयंतीनिमित्त क्रांतीज्योत मिरवणूक !

एम्.आय.एम्.’ पक्षाच्या वतीने मिरज शहरात टिपू सुलतानच्या जयंतीच्या निमित्ताने क्रांतीज्योत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीस जैलाब शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक योगेंद्र थोरात, तसेच अन्य उपस्थित होते.

आवैसी आणि अखिलेश यादव यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचा मार्ग मोकळा

ओवैसी आणि यादव यांनी एका कार्यक्रमात ज्ञानव्यापी प्रकरणावरून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे विधान केले होते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात यावा. त्यास न्यायालयाने मान्यता दिली.

एम्.आय.एम्.चे उत्तरप्रदेश प्रदेशाध्यक्ष शौकत अली यांच्यावर गुन्हा नोंद !

हिंदूंच्या विरोधात अश्‍लाघ्य विधाने केल्याचे प्रकरण

बेंगळुरूमध्‍ये अकबरूद्दीन ओवैसी यांच्‍या हिंदूंना धडा शिकवण्‍याच्‍या विधानावर मुसलमानांचा तलावारीसह नाच !

कर्नाटकात भाजपचे सरकार असतांना राज्‍याच्‍या राजधानीत पोलीस इतके निष्‍क्रीय रहात असतील, तर ही हिंदूंसाठी धोक्‍याचीच घंटा आहे, हे हिंदूंनी लक्षात घ्‍यावे ! अशा निष्‍क्रीय पोलिसांवरही कारवाई झाली पाहिजे !