US-China tariff war : अमेरिकेवर लावले ८४ टक्के आयात शुल्क !

चीनचा पुन्हा पलटवार

बीजिंग (चीन) – अमेरिकेने १०४ टक्के आयात शुल्क लावल्यानंतर आता चीनने पुन्हा प्रत्युत्तर देत अमेरिकेवर ८४ टक्के आयात शुल्क लावल्याची घोषणा केली आहे.

त्यामुळे दोन्ही देशांतील हे आयात शुल्क युद्ध (टेरिफ वॉर) अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.