विकार दूर होण्यासाठी आवश्यक असलेल्या देवतांच्या तत्त्वांनुसार दिलेले काही विकारांवरील नामजप

‘कोरोना विषाणूं’च्या विरोधात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मी प्रथम असा जप शोधला होता. तो परिणामकारक असल्याचे लक्षात आल्यावरून मला अन्य विकारांवरही जप शोधण्याची स्फूर्ती मिळाली.

रामनाथी आश्रमात झालेल्या ‘नारायण होमा’च्या वेळी कु. अपाला औंधकर हिला आलेल्या अनुभूती

नारायण होमाच्या पूर्णाहूतीच्या वेळी ‘श्री विष्णुसहस्र नामातील मंत्रोच्चार हे वेगवेगळे शब्द नसून ‘ॐ’ आहे आणि तो उच्चार माझ्या कानावर पडून मला चैतन्य अन् विष्णुतत्त्व मिळत आहे’, असे मला जाणवले.

गायत्री मंत्रपठण भावपूर्ण केल्याने साधकांना झालेला आध्यात्मिक लाभ !

गायत्रीमंत्राच्या पठणाने व्यक्तीवर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी सनातनच्या आश्रमात चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण प्रस्तुत करीत आहोत . . .