Bulldozer Action On Sambhal MP : संभलचे (उत्तरप्रदेश) येथील खासदार झियाउर रहमान बर्क यांच्या घरावर लवकरच बुलडोझरद्वारे कारवाई !

बेकायदेशीर कृत्ये करणार्‍या खासदारांचा भरणा असलेला समाजवादी पक्ष राज्य करण्याच्या लायकीचा आहे का ? अशा खासदारांवर पक्ष काय कारवाई करणार ?

Moradabad Jain Temple : मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथे ४० वर्षांनंतर उघडले जाणार जैन मंदिर

मंदिराची जागा सामाजिक कार्यासाठी वापरण्याची विनंती करण्यात आली आहे. ज्यामुळे आता जैन समाजाच्या लोकांच्या इच्छेनुसार ग्रंथालय बांधले जाईल.

Bulldozer On Sitapur Illegal Madrasa : सीतापूर (उत्तरप्रदेश) येथील सरकारी भूमीवरील बेकायदेशीर मदरसा भाजपच्या नेत्याच्या तक्रारीनंतर उद्ध्वस्त

अशी तक्रार का करावी लागली ? प्रशासनाला हे ठाऊक नव्हते का ? प्रशासन आणि पोलीस यंत्रणा झोपल्या होत्या का ?

SP leader Occupied Kannauj ShivTemple : कन्नौज (उत्तरप्रदेश) येथे समाजवादी पक्षाचे नेते कैश खान यांनी प्राचीन शिवमंदिरावर मिळवले नियंत्रण

हिंदूबहुल उत्तरप्रदेशातील ही स्थिती हिंदूंना लज्जास्पद ! देशातील मुसलमानबहुल भागांतील हिंदूंची मंदिरे मुक्त करण्यासाठी हिंदूंनी सरकारांवर दबाव निर्माण करणे आवश्यक आहे !

संपादकीय : मंदिरमुक्तीचा यज्ञ !

हिंदूंची मंदिरे मुक्त करण्यासह संतांच्या मार्गदर्शनानुसार संघर्ष करण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे !

Shivling On Graveyard : जौनपूर (उत्तरप्रदेश) येथील कब्रस्तानातील शिवलिंगामुळे तणाव

कब्रस्तानात शिवलिंग आहे, याचा अर्थ ही भूमी हिंदूंचीच असणार आणि त्यावर मुसलमानांनी अतिक्रमण करून तेथे कब्रस्तान निर्माण केले असणार, हे स्पष्ट होते !

गड-दुर्गांवरील इस्लामी अतिक्रमणाचा दंड कुणाला ?

गड-दुर्ग किंवा प्राचीन स्मारके ही हिंदूंचा दैदीप्यमान वारसा आहे. छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाच्या कथा हिंदूंमध्ये वीरश्री निर्माण करतात. त्याचे साक्षीदार हे गड-दुर्ग आहेत. ‘छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदूंचे साम्राज्य निर्माण केले नाही.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : दौंड (पुणे) येथे ५५ लाख रुपयांचा गुटखा जप्त !; पुणे येथे शाळकरी मुलीवर अल्पवयीन मुलाचा अत्याचार !…

शहरातील पोलिसांनी एका ट्रकमधून १४१ गोण्यांमध्ये भरलेला ५४ लाख ९९ सहस्र ८०० रुपये किंमतीचा गुटखा आणि १० लाख रुपयांचा ट्रक जप्त केला. या प्रकरणी ट्रकचालक रवि होळकर याला पोलिसांनी अटक केली आहे.

Illegal Madarsa In Taloja Panvel : तळोजा (पनवेल) येथील ‘आयशा’ उपाहारगृहाच्या मागे मुसलमानांनी बांधला अवैध मदरसा !

मदरशाचे अवैध बांधकाम होत असल्याचे प्रशासन किंवा पोलीस कुणाच्याही लक्षात कसे आले नाही ? ते लक्षात आल्यावरही वेळीच कारवाई का केली नाही ? स्थानिकांना याविषयी तक्रार का करावी लागते ?

Disputes Over Religious Sites Across India : देशात १० मशिदींच्या ठिकाणी मंदिरे असल्याचे खटले न्यायालयात प्रलंबित !

देशात मुसलमान आक्रमकांनी मंदिरे उद्ध्वस्त करून तेथे मशिदी बांधल्याच्या सहस्रो घटना आहेत. ही सर्व ठिकाणे हिंदूंना पुन्हा मिळण्यासाठी एक स्वतंत्र पथक स्थापन करावे लागेल !