Somnath demolition case : गीर सोमनाथ येथील मशिदी पाडण्‍याची प्रशासनाची कारवाई योग्‍य ! – गुजरात उच्‍च न्‍यायालय

विविध राज्‍यांतील प्रशासन मुसलमानांना न घाबरता योग्‍य कारवाई करू लागल्‍याने आता त्‍यांच्‍या संघटना चवताळून उठल्‍यास आश्‍चर्य वाटू नये ! अशा याचिकांच्‍या माध्‍यमातून धर्मांध मुसलमानांचा न्‍यायालयांमध्‍ये संभ्रम निर्माण करण्‍याचा हा कुटील प्रयत्नच आहे. याला आता ‘याचिका जिहाद’ म्‍हटल्‍यास वावगे ठरू नये !

संत गहिनीनाथांच्या समाधीवर अतिक्रमण करण्याचा जिहाद्यांचा प्रयत्न सतर्क हिंदूंनी उधळला !

धर्मरक्षणासाठी सतर्क असणार्‍या हिंदूंचे अभिनंदन ! हिंदूंनी सर्वत्र अशी सतर्कता  दाखवली, तर हिंदूंच्या धार्मिक ठिकाणी कुणी अतिक्रमण करू धजावणार नाही !

Pune Bulldozar Action : पुणे येथे महापालिकेने अवैध मशीद आणि मदरसा यांंवर केली बुलडोझरची कारवाई !

अवैध मशीद आणि मदरसा बांधेपर्यंत प्रशासन झोपले होते का ?

हुपरी येथील अवैध मदरशात जाणार्‍या रमजान घुडूभाई यांच्‍यावर गुन्‍हा नोंद !

मदरशात प्रवेश केल्‍याप्रकरणी मुसलमान समाजाचे अध्‍यक्ष रमजान घुडूभाई यांच्‍यावर हुपरी पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. या प्रकरणी हुपरी नगरपरिषदेचे बांधकाम अभियंता प्रदीप देसाई यांनी फिर्याद दिली आहे.

Somnath Bulldozer Action : सोमनाथ (गुजरात) : सरकारी भूमीवरील मुसलमानांची ५० हून अधिक अवैध धार्मिक स्थळे भुईसपाट !

अवैध बांधकामांवर करण्यात आलेली ही देशस्तरावरील सर्वांत मोठी कारवाई !

Devendra Fadanvis On Dharavi Mosque : विश्‍वस्तांनी दिलेल्या कालावधीत धारावीतील अवैध मशीद स्वत:हून पाडली नाही, तर प्रशासन कारवाई करेल ! – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

धारावी येथील अवैध मशीद स्वत:हून पाडण्याचे तिच्या विश्‍वस्तांनी लेखी आश्‍वासन दिले आहे. महाराष्ट्रात संख्येच्या आधारावर अवैध कामे खपवून घेतली जाणार नाहीत.

Hindus Protest Illegal Jabalpur Mosque : जबलपूर (मध्यप्रदेश) येथे अवैध मशीद हटवण्यासाठी हिंदु संघटनांचे आंदोलन !

मशीद पाडण्याऐवजी तिला वीज आणि पाणी पुरवठा केला जातो, याचा अर्थ प्रशासनातील काही घटक आणि मशीद व्यवस्थापन यांच्यात काही साटेलोटे आहे, असे समजायचे का ?

Bareilly Dispute Over Illegal Mosque : बरेली (उत्तरप्रदेश) येथे बेकायदेशीर मशिदीची एक भिंत हिंदूंनी पाडली !

उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना बेकायदेशीर बांधण्यात येणार्‍या मशिदीची भिंत पोलिसांकडून बांधून देणे अनाकलनीय आहे. हे हिंदूंना अपेक्षित नाही !

Ajmer Dargah Controversy : शिवमंदिर पाडून मोईनुद्दीन चिश्ती दर्गा बांधला असून हे मंदिर हिंदूंना परत करावे  !

हिंदु सेनेची अजमेर (राजस्थान) जिल्हा न्यायालयात याचिका !

हुपरी येथील अवैध मदरशाविरोधात २३ सप्टेंबरपासून आमरण उपोषण !

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील सरकार गायरान भूमी गट क्रमांक ८४४/अ/१ पैकी क्षेत्र ‘हेक्टर ११ आर्’ची जागा आणि त्यावरील मालमत्ता क्रमांक ४४८९ च्या मिळकतीवर सुन्नत जमियतने अवैधपणे मदरसा उभारला आहे.