Supreme Court : बेकायदेशीर असणार्या बांधकामांवर कारवाई करणे योग्यच ! – सर्वोच्च न्यायालय
उत्तरप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश यांसारख्या काही राज्यांमध्ये आरोपीच्या घरांवर बुलडोझर चालवून ती पाडण्याच्या घटनांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात २ याचिका प्रविष्ट (दाखल) करण्यात आल्या आहेत.