लव्ह जिहादमध्ये हिंदु भगिनींचा बळी जाऊ देऊ नये ! – प्रकाश सावंत, अध्यक्ष, हिंदु राष्ट्र सेना, महामुंबई
आपल्या भगिनींचा लव्ह जिहादमध्ये बळी जाऊ देऊ नका. लव्ह जिहाद ही विकृती आहे. श्रद्धा वालकर प्रकरणानंतर तरी जागे व्हा !
आपल्या भगिनींचा लव्ह जिहादमध्ये बळी जाऊ देऊ नका. लव्ह जिहाद ही विकृती आहे. श्रद्धा वालकर प्रकरणानंतर तरी जागे व्हा !
वणी येथे हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि संप्रदाय यांच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनाद्वारे मागणी !
राज्यात लव्ह जिहाद आणि धर्मांतर बंदी कायदा लागू करण्याची मागणी
वास्तविक अशी मागणी हिंदुत्वनिष्ठांना करावी लागू नये. सरकारने स्वतःहून यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !
माहीम (मुंबई), ठाणे आणि पेण (रायगड) येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन !
या वेळी धर्मप्रेमी सुरज मदनावाले म्हणाले, ‘‘लव्ह जिहाद’ आहे हे वर्ष २०१६ मध्ये न्यायालयानेही मान्य केले आहे. ‘लव्ह जिहाद’चे षड्यंत्र वेळीच ओळखून भारतातील प्रत्येक राज्यात ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करण्यात यावा.’
हिंदु मुलींना फसवून प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मपरिवर्तन करणे, बलात्कार, तसेच हत्या करणे आदी असंख्य गंभीर प्रकरणे यापूर्वी उघड झाली आहेत
नराधम ‘लव्ह जिहाद्यां’ना रोखण्यासाठी राज्यात कठोर कायदा करण्याचीही मागणी !
‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून सहस्रो हिंदु तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे भयंकर शोषण करणे, धर्मांतर आणि हत्यासत्र चालू आहेत. ‘श्रद्धा वालकर’सारख्या आणखी किती युवतींची हत्या झाल्यावर पोलीस प्रशासन कायदा करणार आहे ?
इतिहासातून प्रेरणा घेऊन हिंदु स्त्रियांनी धर्माभिमान जोपासायला हवा. हिंदु युवतींनी ‘लव्ह जिहाद’ला बळी न पडता ‘लव्ह जिहाद’ घडवणार्या धर्मांधांना धडा शिकवला पाहिजे.